त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थानची दोनशे कोटी रुपये किमतीची शेकडो एकर जमीन विनापरवाना परस्पर विक्री केल्याच्या घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच त्र्यंबकेश्वरच्या शंभू पंचायत अटल आखाड्याची ८१ आर जमिनीची परस्पर विक्री करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आ ...
मार्च महिन्याला प्रारंभ होताच शहराच्या कमाल तपमानात वाढ होत आहे. सोमवारी (दि.५) शहराच्या कमाल तपमानाचा पारा ३४.८ अंशांपर्यंत वर सरकला, तर किमान तपमान १७.८ इतके नोंदविले गेले. शहरात उन्हाचा वाढता तडाखा वाढल्याने उष्म्याने नागरिक त्रस्त झाले आहे. ...
वसंतोत्सवाच्या आगमनाची वर्दी देणारा, इंद्रधनुष्यी रंगांचे आपले जीवनातील महत्त्व अधोरेखित करणारा रंगपंचमी सण साजरा करण्यासाठी नाशिककर रंग आणि रहाडींसह सज्ज झाले आहेत. मंगळवारी (दि.६) दुपारपासून आबालवृद्ध नाशिककर रंगोत्सवात तल्लीन झालेले पहायला मिळणार ...
नाम स्वयं नारायण म्हणजे ईश्वर आहे. मंत्र, सदगुरू आणि परमात्मा ही तीन तत्त्वे नामसाधनेत महत्त्वाची आहेत. गुरुवर विश्वास ठेवल्याने मन:शांती लाभते. प्रत्येक साधकाने नामजपात तल्लीन होऊन भजनाची कास धरावी. जीवनाचे कल्याण होण्याचा मार्ग अध्यात्म असून, नामसा ...
पांडवलेणी येथील नेहरू वनोद्यानातील बोलक्या वृक्षांचा लेझर शो आता वनविकास महामंडळाच्या कर्मचाºयांकडूनच चालवला जाऊ लागला असून, त्यामुळे कंत्राटदार कंपनीला द्यावयाचे लाखो रु पये वाचणार आहेत. महामंडळाच्या पाच कर्मचाºयांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले ...
नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाºया श्रीराम व गरुड रथयात्रेला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. रथोत्सव समितीच्या वतीने रथोत्सव तयारी सुरू करण्यात आली असून, गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झालेले श्रीराम रथाचे उजवे चाक सोमवारी (दि.५) शेकडो ...
सामनगाव ते आडगाव या ग्रामीण भागातून जाणाºया रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने परिसरातील रहिवासी व वाहनधारक त्रस्त झाले आहे. याकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यानी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. ...