नाशिक : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा न्यायालय, नाशिक बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला वकिलांची दुचाकी रॅली तसेच महिलादिनी कन्येस जन्म देणा-या महिलांना साडी व बालसंगोपनाचे साहित्य देऊन सत्कार करण्यात आला़प्रधान जिल्हा व सत्र न् ...
नाशिक : टूर अॅरेंज करून देण्याच्या नावाखाली भाजपा गटनेत्यासह त्यांच्या ओळखीतील नागरिकांकडून प्रत्येकी दीड लाख रुपये घेऊन ट्रॅव्हल व्यावसायिकाने पंधरा लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ भाजपा गटनेते संभाजी मोरूस्कर यांचा या फसवणूक झालेल्या ...
नाशिक : अॅक्टिवा दुचाकीच्या हँडलला अडकवलेली एक लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकीवरील दोघा संशयितांनी लांबविल्याची घटना गुरुवारी (दि़ ८) दुपारच्या सुमारास रविवार कारंजावरील शनी गल्लीजवळ घडली़ ...
राज्यातील शेतकरी, शेतमजुर, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचा मुद्दा घेवून राष्टÑवादी कॉँग्रेसने राज्यस्तरीय हल्लाबोल यात्रा काढली असून, उत्तर महाराष्टÑातील हल्लाबोल यात्रेच्या समारोपानिमित्त शनिवारी सायंकाळी चार वाजता येथील ...
नाशिक : महाभारतातील अनेक अपरिचित घटनाक्रम व प्रसंग अद्यापही समोर न येऊ शकलेल्या गोष्टींवर प्रकाशझोत टाकणाºया वासंती देशपांडे लिखित ‘अपरिचित महाभारत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ...
पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत प्रशासनाने आरक्षित केलेल्या साडेतीनशे एकर जागेचा तत्काळ मोबदला द्यावा किंवा त्या जागेवर उदरनिर्वाह सुरू ठेवण्यासाठी मनपाने परवानगी द्यावी, अशी मागणी तपोवनातील शेकडो जागामालकांनी केली आहे. ...