नाशिक : १९७८ साली कै़बाबुराव ठाकरे यांनी नवीन वकीलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी वकीलांसाठी सहकार संस्थेची स्थापना केली़ वकीलांच्या अडचणींसाठी धावून जाणारे, सर्वतोपरी मदत करणा-या ठाकरे यांना वकीलांनी तब्बल ४० वर्षे नेता म्हणून स्वीकारले़ आपल्या कर्तृत ...
नाशिक : हॉटेलमध्ये विवाहाच्या बुकिंगसाठी ग्राहकाने दिलेले पैसे व तीन दिवसांची जमा झालेली रक्कम असे २ लाख ६८ हजार रुपये घेऊन हॉटेलचा जनरल मॅनेजर फरार झाल्याची घटना पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल ज्युपिटरमध्ये घडली आहे़ ...
नाशिक : कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल होणा-या देशांमध्ये भारताचा अव्वल क्रमांक आहे़ प्रतिवर्षी सात हजारांहून अधिक हुंडाबळी व २० हजारांहून अधिक खटले न्यायालयात दाखल होत असले तरी प्रत्यक्षात केवळ चार संशयितांना अटक होऊन शिक्षा होते़ तर उर्वरित प्रकर ...
नाशिक : सातपूर परिसरातील पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा संशयित तसेच अपहृत मुलीस शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सिडको परिसरातून ताब्यात घेतले आहे़ तानाजी राजेंद्र शेवाळे (२१, रा़ कार्तिकेयनगर, कामटवाडा, सिडको, मूळ रा़ चौगाव, ता़ सटाणा, जि़ ...
तीन तलाक विधेयक हे शरियतविरुध्द असून सरकारने मुस्लीम शरीयतमध्ये हस्तक्षेप याद्वारे करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे या विधेयकाला देशभरातून विरोध होत आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून मला छगन भुजबळ यांच्या खालावत जाणा-या तब्बेतीविषयी चिंताजनक माहिती भेटत आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी ते कारागृहात खितपत पडले आहेत. छगन भुजबळ यांच्या प्रकरणात ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या विषयी अजुन माननीय न्यायालयाकडून काही ...
केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी ड्रायपोर्टची घोषणा केली होती. निफाड सहकारी साखर कारखान्याला लागूनच रेल्वे मार्ग असल्यामुळे शेतक-यांचा भाजीपाला, फळे आदी द्राक्ष माल थेट रेल्वेमार्गाने उरण नजीकच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टपर्यंत नेऊन ...
प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक दलित व अनुसूचित जाती, जमातीची संख्या असलेल्या भागात जनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो. साधारणत: या कामांमध्ये दलित वस्तीत रस्ते, गटार, पथदीप ...