पिळकोस : पिळकोस परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, काल रात्री बिबट्याने शांताराम अहेर बगडूकर यांच्या शेतात राहणाºया मेंढपाळाच्या वाड्यावरील वासरावर हल्ला करत त्याला जखमी केले आहे. ...
सटाणा : उत्तर महाराष्ट्रासाठी संजीवनी ठरणाºया नार-पार या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून, या प्रकल्पासाठी सुमारे दहा हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी लवकरच गुजरात राज्याशी करार करण्यात येऊन ...
जळगाव नेऊर : येथील ग्रामपंचायतच्या वतीने सॅनेटरी नॅपकीन मशीनचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आपल्या मुलीला किडनी देणाºया रुख्मिणीबाई कुराडे व आपल्या जावयाला किडनी देणाºया पुष्पाबाई शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाºया गुणवंत महिलांच ...
नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील ८४ टक्के बालकांना रविवारी (दि़ ११) पोलिओचे डोस पाजण्यात आले़ नाशिक महापालिका क्षेत्रात १ लाख ४६ हजार ३८३, मालेगाव महापालिका क्षेत्रात ५२ हजार ३८७, ग्रामीण भागात ३ लाख ९३ हजार ५२१ तर ...
मार्चचा पहिला आठवडा उलटला असून, उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाढ होत आहे. शनिवारी ३६.२ इतके कमाल अंश तपमान नोंदविले गले. वातावरणात चांगलाच उष्मा जाणवत आहे ...
नाशिक : मुंबईला कामानिमित्त गेलेल्या इसमाच्या घरातील कपाटातून चोरट्यांनी दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना कॉलेजरोड परिसरात घडली आहे़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा करण्यात आला असून घरात कामास असलेली मोलकरणीची पोलिस ...
शहरात अहैले सुन्नत रिसर्च सेंटरच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या विविध मार्गदर्शक धार्मिक साहित्यावर आधारित पुस्तकांच्या मोफत वाटपप्रसंगी अशरफ मिया रविवारी (दि.११) जुने नाशिक भागात आले होते. ...