भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील वर्क्स कमिटीच्या द्विवार्षिक निवडणुकीत कामगार पॅनलने बहुमत प्राप्त करत सत्ता हस्तगत केली आहे. आपला पॅनलला दोन्हीही मुद्रणालयांतून फक्त सात जागांवर विजय मिळाला आहे. ...
भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत कामगार पॅनलने सर्व २९ जागांवर विजय संपादित करून निर्विवाद वर्चस्व प्रस्तापित केले आहे. आपला पॅनलचा साफ धुव्वा उडाला आहे. ...
नाशिक : नाशिक ग्रामीण पोलीस दलातील शिपाई पदाच्या रिक्त ८२ जागांच्या भरतीप्रक्रियेस सोमवार (दि़१२) पासून आडगाव पोलीस मुख्यालयातील मैदानावर सुरुवात झाली़ २१ हजार ८४ उमेदवारांनी यासाठी आॅनलाईन अर्ज केले असून १२ ते २३ मार्च या कालावधीत प्रतिदिन एक हजार द ...
नाशिक : महाराष्ट्रात प्रतिदिन ५२९ मुले सिगारेट वा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर सुरू करतात़ यामध्ये महाविद्यालयीन मुले-मुलींचे प्रमाण सर्वाधिक असून ५० टक्के कर्करोग हा तोंडावाटे, तर ९० टक्के कर्करोगास तंबाखू कारणीभूत ठरते़ मात्र, दुर्दैवाने देशाचे भविष् ...
नाशिक : औरंगाबादरोडवरील एका लॉन्सजवळ हेल्मेट व नाका तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दुचाकीवरील दोघा संशयितांनी दोन महिलांच्या सोनसाखळ्या खेचून नेल्याची घटना सोमवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास घडली़ आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील औरंगाबादरोडवरील लॉन्स परिसरात ...
जुने नाशिक हा शहराचा गावठाण भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील वीजतारांचा गंभीर प्रश्न ऐरणीवर असून संपुर्ण जुन्या नाशकात केवळ मिरवणूक मार्ग वगळता अन्य भागात वीजतारा नागरिकांच्या घरांवर आजही लोंबकळत आहे ...
दिल्ली येथे झालेल्या आॅल इंडिया पेन्शनर्स कोआॅर्डिनेशन अधिवेशनानंतर पेन्शनर्सच्या प्रश्नांवर अनेक पक्षांच्या खासदारांनी बाजू मांडण्याची ग्वाही दिली आहे. यावेळी केंद्रीयमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केल्यानंतर पेन्शनर्सचे आर्थि ...