सध्या दहावी व बारावीचे विद्यार्थी परीक्षा देत असून, ते परीक्षेच्या तणावाचा सामना करीत असताना सोशल मीडियावर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. सध्या विशेष योजना ...
नाशिक : बंगल्याच्या सुरक्षिततेसाठी ठेवलेल्या वॉचमन दाम्पत्यानेच घरातील रोकड व दागिने असा सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ मुंबई नाका परिसरातील जनरल वैद्यनगरमध्ये हा प्रकार घडला असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चो ...
१३ कोटी वृक्ष लागवडीच्या निमित्ताने, नाशिक वनवृत्ताच्या आढावा बैठकीसाठी नाशिकमध्ये शनिवारी खारगे आले होते. रविवारी त्यांनी शहरातील सातपूर वन कक्षामधील ‘देवराई’निर्मितीच्या ठिकाणी वनविभागाच्या अधिका-यांसमवेत भेट दिली. ...
नाशिक : अंबड व सिडको परिसरातील नागरिकांना मोबाइलवर फोन करून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेऊन संशयिताने सुमारे पावणे पाच लाख रुपये आॅनलाइन पद्धतीने काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...
नाशिक : दिंडोरी - उमराळे रोडवर अवैध मद्याची वाहतूक करणा-या बोलेरो वाहनासह पाच लाख ३१ हजार ८८८ रुपयांचे देशी-विदेशी मद्य मद्याचे बॉक्स ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१२) मध्यरात्री जप्त केले़ या मद्याची वाहतूक करणारे संशयित किशो ...