शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी राखीव 25 टक्के जागांवर राबविण्यात येत असलेल्या प्रवेशप्रक्रि येतील पहिली सोडत जाहीर करण्यात आली असून, या सोडतीत नाशिक जिल्ह्यातील 3001 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यात पहिली ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील रस्त्यांच्या कामांवरून आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असताना पिंपळगाव बसवंत शहरात लागलेले एक होर्डिंग अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. ...
नाशिक : मुकणे धरणग्रस्तांना इगतपुरीमधील जिंदाल पॉलीफिल्म प्रा. लि. या कंपनीत कायमस्वरूपी सामावून घ्यावे तसेच जास्तीत जास्त स्थानिकांना या कंपनीत नोकरी मिळण्याकरिता आमदार जयंत जाधव यांच्या पुढाकाराने कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या दालनात ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पुरणगाव येथे अकरा महिने आणि अकरा दिवस सीताराम नामाचा घोष आणि तुलसीदास रामायणाचे वाचन सुरू असून, त्याची बुधवारी (दि़१४) सांगता होणार आहे़ ...
नाशिक : अतिक्रमित जमिनीचा ताबा आदिवासींना देण्याच्या केंद्र सरकारच्या वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत आदिवासींच्या ताब्यातील जागेच्या मोजणीचा मोठा अडसर निर्माण झाला आहे. परिणामी साडेसतरा हजार वनदाव्यांना जिल्हास्तरीय समितीने २००८ मध्ये मंजुरी दिली असल ...
नाशिक : जिल्ह्णातील साडेसतरा हजार आदिवासींना त्यांनी अतिक्रमित केलेल्या वन जमिनीचा ताबा देण्यास कोणाची हरकत नसली तरी, प्रत्यक्षात आदिवासींच्या ताब्यात असलेले क्षेत्र व त्यांना देण्यात आलेल्या ताबा प्रमाणपत्रात नमूद केलेल्या क्षेत्रातील तफावतीच्या घोळ ...
सिडको : मुंबई - आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाट्यावर ट्रक व दुचाकी अपघातात बावीस वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि़१३) रात्रीच्या सुमारास घडली़ हर्षदा प्रभाकर लांडगे (२२, रा़ सिन्नर फाटा, नाशिकरोड) असे या अपघातात मृत्यू ...