नाशिक : शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूककरणाºया वाहन चालकांसाठी ‘विद्यार्थी सुरक्षितता व अपघातविरहित वाहतूक’ याबाबत एप्रिल व मे महिन्यात उजळणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे़ नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय व नाशिक फर्स्ट यांच् ...
नाशकात मोकळया भूखंडाला बुधवारी दुपारी अचानक आग लागल्याने एकच धावपळ उडाली. भूखंडाजवळच वीज रोहित्र व नागरी वसाहतीसोहतच चारचाकी वाहनांच्या शोरूमही असल्यामुळे ही आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी धावाधाव केली. याचवेळी अग्नीशमन दलाचा बंब घटनास्थळी प ...
नाशिक : चीन येथे होणाऱ्या आशियाई क्रॉसकंट्री अजिंक्यपद अॅथेलेटिक्स स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय चमूतील धावपटू संजीवनी जाधव हिच्याकडून पदकाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात नाशिकच्या दोन धावपटूंचा ...
नांदगाव- तालुक्यातील वडाळी बु येथील पवार कुटूबात भाऊबंदकीच्या वादातून झालेल्या मारामारीत एक महिला गंभीर जखमी झाली असून दुसºया गटातील चार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पेठ - महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा नाशिक- पेठ- पार्डी या राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ८४८ चे रु ंदीकरणाचे काम अतिशय संतगतीने सुरू असल्याने या मार्गावरील वाहनधारकांना समस्यांचा सामना करावा लागत असून अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर ...