लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

हरेकृष्ण बाबांचा जन्मशताब्दी सोहळा: हेलिकॉप्टरने पालखीवर पुष्पवृष्टी - Marathi News | Birth Anniversary of Harekrishna Baba: The helicopter flats on the palanquin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हरेकृष्ण बाबांचा जन्मशताब्दी सोहळा: हेलिकॉप्टरने पालखीवर पुष्पवृष्टी

तालुक्यातील देवरगाव येथे गुरुवारी (दि. १५) हरेकृष्ण बाबांचा जन्मशताब्दी सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्त गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राज्यभरातून भाविक उपस्थित होते. ...

पुरणगावला विश्वकल्यासाठी नऊकुण्डीय महायज्ञ - Marathi News | Naukundai Mahayagyan for the world at Purgangao | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरणगावला विश्वकल्यासाठी नऊकुण्डीय महायज्ञ

तालुक्यातील पुरणगाव येथे विश्वकल्यासाठी नऊ दिवसांचा नऊकुण्डीय श्रीराम महायज्ञ सोहळा झाला. या सोहळ्यासाठी रामचरितमानसचे ११ महिने ११ दिवस अखंड १०८ पारायणे करण्यात आली. पूर्णाहुती सोहळ्यासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरात, राजस्थान राज्यातून विविध मठा ...

जिल्ह्यात १३३० कोटींची वीजबिल थकबाकी - Marathi News | nashik,electricity,bill,pending,recovery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात १३३० कोटींची वीजबिल थकबाकी

नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या सहा लाख २३ हजार ६४७ वीजग्राहकांकडे सुमारे १३३० कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे. थकबाकीदारांनी बिलाचा भरणा केला नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. ...

लष्कर भरतीच्या बनावट जाहिरातीने तरुणांची फसवणूक - Marathi News | nashik,army,camp,artilary,fake,massage,tecutment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लष्कर भरतीच्या बनावट जाहिरातीने तरुणांची फसवणूक

लष्कराच्या देशभरातील युनिट्स मध्ये विविध पदांची भरती असल्याची जाहिरात वॉट्सअपवर  फिरल्यामुळे देशभरातील हजारो तरुण देवळालीकॅम्प आर्टिलरी सेंटर येथे भरतीसाठी आले होते. कॅम्पमध्ये आल्यानंतर अशाप्रकारची कोणतीही भरती नसल्याचे स्पष्टीकरण लष्काराने दिल्यानं ...

राज्य ग्राहक आयोगाच्या जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष, सदस्य परीक्षेचा निकाल जाहीर ! - Marathi News | nashik,State,Consumer,Commission,President, Member,exam,result | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्य ग्राहक आयोगाच्या जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष, सदस्य परीक्षेचा निकाल जाहीर !

नाशिक : राज्य ग्राहक आयोगातर्फे २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष व सदस्य पद परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि़१५) सायंकाळी जाहीर करण्यात आला़ अध्यक्षपदाच्या परीक्षेत नाशिक जिल्हा न्यायालयातील अ‍ॅड़ मिलिंद महादू निकम (रा़अभिषेक विहार ,म ...

 महिनाभरात नाशिक जिल्ह्यातील धरणातील दहा टक्के जलसाठा घटला ! - Marathi News | Within a month, ten percent of the storage in the dam in Nashik district decreased! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : महिनाभरात नाशिक जिल्ह्यातील धरणातील दहा टक्के जलसाठा घटला !

नाशिक : मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानातील उष्णतेचे प्रमाण वाढताच नद्या, नाले व धरणांच्या पाण्यातही दिवसागणिक कमालीची घट सुरू झाली असून, आॅक्टोबरअखेर सरासरी ९८ टक्के पाणीसाठा असलेल्या धरणांमध्ये गेल्या चार महिन्यांत ५४ टक्के पाण्याचा वापर करण्यात ...

नाशिकला दुचाकीवरील संशयितांनी खेचला महिला डॉक्टरचा मोबाइल! - Marathi News | Nashik,Two,wheeler,criminal,mobile,snatching,women,doctor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला दुचाकीवरील संशयितांनी खेचला महिला डॉक्टरचा मोबाइल!

नाशिक : रस्त्याने मोबाइलवर बोलत जात असलेल्या पादचाऱ्यांचा दुचाकीवरील संशयितांनी मोबाइल खेचून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे़ या चोरट्यांनी आता महिलांनाही लक्ष्य केले असून, सिडकोतील एका महिला डॉक्टरचा मोबाइल खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़१५) सा ...

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाच्या विरोधात डॉक्टरांची सायकल रॅली - Marathi News | A doctor's rally rally against the National Medical Commission Bill | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाच्या विरोधात डॉक्टरांची सायकल रॅली

राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक लोकशाही विरोधी असून अनेक उपचारपद्धतीची सरमिसळ करणारे असल्याचा आरोप करीत या विधेयाकाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेतर्फे शुक्रवारी (दि.16) सायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीच्या माध्यमातून डॉक्टरांनी राष्ट्रीय ...