इगतपुरी हा परिसर निसर्गरम्य असून पर्यटनाच्या दृष्टीने हा तालुका अधिक विकसीत होत असताना अशा प्रकारे अवैधरित्या गैरकृत्याचे प्रकार वाढीस लागणे पर्यटनासाठी धोक्याचे ठरणारे असल्याचे बोलले जात आहे. ...
ओझर : सध्या ओझरमधील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा उपस्थित होतोय तो म्हणजे कचरा डेपोमुळे होणाऱ्या त्रासाचा. येथे जुन्या सायखेडा रोडजवळील अनुसया पार्कला लागून असलेल्या कचरा डेपोच्या दुर्गंधीने अनेकजण हैराण झाले आहेत. त्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण ...
नाशिक : उन्हाळा सुरू झाला असून, कमाल तपमानाचा पारा ३६ अंशांच्या पुढे सरकला. त्यामुळे उन्हाच्या झळा तीव्र होत असताना अचानक लहरी निसर्गाने आपला रंग बदलला. संध्याकाळी वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर शहरात रिमझिम थेंब पडू लागल्याने ऐन उन्हाळ्यात मातीचा सुगंध दर ...
सातपूर : सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील गुढीपाडव्यानिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत बारागाड्या ओढून सातपूरगावात भवानी मातेचा यात्रोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. बारागाड्या ओढण्याचा मान यावर्षी मंगेश निगळ या युवकास देण्यात आला होता.गेल्या १२६ वर्षांपा ...
चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा शहर व परिसरात जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. नागरिकांनी आपापल्या घरांवर गुढी उभारून हिंदू नववर्ष साजरा केला. ...
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) वतीने शालिमार येथील सभागृहात ‘डॉक्टर-रुग्ण नातेसंबंध’ या कार्यक्रमाचा समारोप ‘सुरक्षित डॉक्टर-सुरक्षित रुग्ण’ या विषयावरील चर्चासत्राने रविवारी (दि.१८) करण्यात आला. ...