नाशिक - मंत्रालयात झालेल्या उंदीर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज प्रहार संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यलयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच ... ...
कळवण - नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस ,काँग्रेस, भाजप, शिवसेना विकास आघाडीच्या भाजपच्या प्रभाग क्र तीनच्या नगरसेविका भाग्यश्री गौरव पगार यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने उपनगराध्यक्षपदी बिनविरोध ...
जिल्हा बॅँकेने मार्च अखेरीस बड्या व जुन्या थकाबाकीदार शेतकऱ्यांकडे कर्ज वसुलीचा तगादा लावला असून, त्यातून वाहन कर्जापोटी ट्रॅक्टर जप्तीची मोहिम सुरू आहे. ऐपतदार शेतकºयांच्या मालमत्तांवर कर्जापोटी बोझा चढविण्याची प्रकीयाही हाती घेण्यात आलाी आहे. बॅँके ...
दि ब्लार्इंड वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या अंध महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत गुजरातच्या संघाने विजेतेपद पटकाविले. तर मुंबईचा संघ उपविजेता ठरला. लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत गुजरातसह विदर्भ आणि मुंबईचे संघ सह ...
डीजीपीनगर क्रमांक-१ हा परिसर दुर्गम किंवा आदिवासी भागातील नाही तर जिल्हा परिषद कर्मचा-यांची सर्वात जुनी वसाहत व महापालिकेच्या आरोग्य सभापतींचे निवासस्थान असलेल्या हा परिसर नाशिक-पुणे महामार्गाला लागून आहे. ...
विधीमंडळाच्या अधिवेशनात भाजपाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण करून यातील घोटाळा उघडकीस आणला होता. त्या अनुषंगाने प्रहार संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘मंत्रा ...
अंदरसुल : अंदरसुल शहराला पाणीपुरवठा करणाºया कोळगंगा नदीवरील टेकेश्र्वर बंधारा येथे पाणी पूजन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या हस्ते व माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ...
: नाशिकरोड येथील संत फिलीप चर्चतर्फे रविवारी (दि. २५) शांती पदयात्रा काढण्यात आली. गुड फ्रायडेच्या दिवशी येशुला वधस्तंभावर खिळे ठोकून मारण्यात आले. ...