नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ या वयोगटातील किशोरवयींन मुलींमध्ये सॅनेटरी नॅपकिन्स व वैयक्तिक स्वच्छतेसंदर्भात जाणीव-जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने मुलींना ‘पॅडमॅन’ हा चित्रपट दाखविण्यात आला. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व प्राथमिक शिक्षण व ...
ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या वीटभट्ट्या बंद करण्याचा ठराव लाडची ग्रामपंचायतीने केला असून, यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनादेखील देण्यात आले आहे. अनधिकृत वीटभट्ट्यांमुळे परिसरातील शेतपिकांचे नुकसान होत अस ...
नाशिक : प्रभावी अंमलबाजवणी करण्यासाठी वारंवार अल्टिमेटम देऊनही महिला बालकल्याण विभाग आदिवासी आणि बिगर आदिवासी क्षेत्रात खर्चाच्या बाबतीत उदासीन दिसून आले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे आरोग्याच्या संदर्भात अनेक महत्त्वाच्या योजना असता ...
नाशिक : राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती बंद करण्यात आली असली तरी विशेष बाब म्हणून शाळांना गणित आणि इंग्रजी विषयांचे शिक्षक भरती करण्याला परवानगी देण्यात आली होती. मात्र या शिक्षकांना अद्यापही मान्यता देण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील सुमारे ६०० शिक्षका ...
नाशिक - साडेतीन शक्ती पीठापैकी एक आद्यपीठ असलेले सप्तश्रृंग गडावर आज देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढत आहे . गडावर चैत्र उत्सावात धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर, औरंगाबाद, जिल्हयातून भाविक मोठया प्रमाणावर पायी येत आहेत. ...
नाशिक : खडकाळी परिसरातील एका हॉटेलच्या भिंतीला लागून असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी (दि़२७) सकाळी भद्रकाली पोलिसांनी छापा टाकला़ यावेळी जुगार खेळणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्या ...
नाशिक : पेट्रोलपंपावर पेट्रोल भरल्यानंतर एटीएमचा संदेश येण्यास उशीर होत असल्याची कुरापत काढून पेट्रोलपंपावरील कर्मचा-यास शिवीगाळ व मारहाण करून त्याच्याकडील रक्कम लुटल्याची घटना सोमवारी (दि़ २६) रात्रीच्या सुमारास त्र्यंबकनाक्यावरील मेहता पेट्रोलपंपाव ...
नाशिक : चोरी-छुप्या पद्धतीने गांजाची विक्री सुरू असलेल्या जुने नाशिकमधील बागवानपुऱ्यात भद्रकाली पोलिसांनी मंगळवारी (दि़२७) दुपारी छापा टाकला़ या ठिकाणच्या एका घरातून तब्बल सव्वा पाच किलो गांजा जप्त करण्यात आला असून संशयित शेख फारू ख मोहम्मद युसुफ (३८ ...