नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथून गेल्या आठवड्यात निघालेला हा मोर्चा सुमारे अडीचशे किलो मीटर अंतर पायपीट करीत नाशिककडे मार्गक्रमण करीत असून, या मोर्चात सुमारे दोन हजाराहून अधिक आदिवासी कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यात तरूण, महिलांचे प्रमाण अधिक आह ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात शासकीय योजनेतील कामे करणाऱ्या वेगवेगळ्या तीन यंत्रणा कार्यरत असतानामजुरांना रोजगाराअभावी इतरत्र स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. ...
पेठ -सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शाळा व्यवस्थापन समतिी सदस्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पेठ पंचायत समतिी शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. ...
दिंडोरी : तालुक्यातील रखडलेल्या जोरण लघुपाटबंधारे प्रकल्पास निधी मिळण्यासाठी ग्रामस्थांनी पुकारलेल्या आमरण उपोषण पाच एप्रिलपासून काम सुरू करण्याच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी मागे घेतले असल्याची माहिती उपोषणकर्ते किरण कड यांनी दिली. ...
ओझर-अहिंसा परमो धर्म, महावीर स्वामी अंतर्यामी महावीर भगवान की जय अशा विविध घोषणांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ...
पिळकोस-वसाका कारखान्याकडून शेतकºयांच्या तोडणी झालेल्या उसाचे बिल तीन महिने होऊनही मिळाले नसल्याने पिळकोस , भादवणसह परिसरातील शेतक-यांकडून वसाका प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे . ...
गिरणारे व जवळील क्षेत्र बागायती शेती असल्याने बहुतांश मजुर येथे मजुरी साठी येत आहे. आदिवासीबहूल भागात जगण्याच्या साधनांवरच प्रचंड ताण निर्माण झाला आहे. ...
सर्पांची जुळण दिसली की कोणी म्हणतं, आणा लाल किंवा पांढरे कापड अन् फेका त्यांच्या अंगावर.. काय तर म्हणे धनलाभ होईल अन् हे शुभ ठरेल; मात्र ही निव्वळ अंधश्रध्दा होय. असेच काहीसे वाक्य हनुमानवाडी परिसरातील धामण जातीच्या सर्पांची जुळण बघणाऱ्यांमधूनही कानी ...