नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
येवला : तालुक्यातील खरवंडी येथे ग्रामपंचायतीच्या नळाच्या पाण्यावरून झालेल्या किरकोळ भांडणातून जमावाने केलेल्या हल्यात बाळू भिवसन आहेर व रवींद्र भिवसन आहेर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी बाळू भिवसन आहेर यांची डोक्याला दुखापत झाल्याने प्रकृती च ...
नाशिक : राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी दिलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महसूल खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू असून, त्यातच चार दिवस लागोपाठ सुट्या आल्यामुळे वसुलीची चिंता भेडसावू लागली आहे. ...
अंजनेरी गडापर्यंत जाण्यासाठी नाशिकमधून अर्धा तास पुरेसा होतो. अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनेरी गावात पोहचल्यावर गडाची वाट धरता येते. गडाच्या निम्म्यापर्यंत दुचाकी व चारचाकी वाहनाने सहज जाणे शक्य आहे. दीड किलोमीटरची गडाची वाट वाहनाने पू ...

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात शासकीय योजनेची कामे करणाऱ्या वेगवेगळ्या तीन यंत्रणा कार्यरत असताना मजुरांना रोजगाराअभावी इतरत्र स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक गावांमध्ये रोजगाराअभावी स्थलांतर होऊ नये व प्रत्येक हाताला काम मिळावे, या ह ...
शहरातील मुस्लीम समाजाने एकत्र येत शरियत बचाव समिती शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या पदाधिका-यांसोबत पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर (गुन्हे), सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ पोल ...