नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पाचव्या युथ गटाच्या २३ वर्षांआतील मुलांच्या आणि मुलींच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत मुलांच्या वैयक्तिक फॉइल प्रकारात महाराष्ट्राचा थोम्बासिंगने महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून दिले. ...
तिहेरी तलाक कायद्याला विरोध करण्यासाठी मुस्लीम महिलांचा मोर्चा भद्रकालीतील बडीदर्गा येथून दुपारी १२ वाजता सुरू होणार असून, हा मोर्चा दूधबाजार, खडकाळी सिग्नल, मोडक सिग्नल, गोल्फ क्लब मैदान येथे एकत्रित जमा होऊन शिष्टमंडळ हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ...
महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती सदस्यांची समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहावर गुरुवारी बैठक झाली. त्यामध्ये समितीचे राष्ट्रीय अधिवेशन नाशिकमध्ये घेण्याचा निर्णय झाला. या ...
नाशिक -पुणे महामार्गावर गुरेवाडी फाट्याजवळ दुभाजकास धडकून कार उलटल्याने नाशिकरोड येथील एकाच कुटुंबातील 3 जण ठार झाले. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अपघात झाला. ...
नाशिक : आदिवासी विकास विभागाच्या कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत गुरूवारी मंत्रालयात झालेल्या मुख्य सचिवांच्या बैठकीत येत्या तीन महिन्यात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याने अक्कलकुवा ते नाशिक दरम्यान आदिवासी कर्मचा-यांनी काढलेला बि-हाड मोर ...
रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत १९ मार्च रोजी राज्यातील हजारो रेशन दुकानदारांनी विधीमंडळावर मोर्चा काढून मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. परंतु तत्पुर्वीच पुरवठामंत्री बापट यांनी रेशन दुकानदारांच्या मागण्या अव्यावहारिक व अवाजवी असल्याचे जाहीर केले होते ...
उमराणे : येथील जाणता राजा मंडळाच्या माध्यमातून लोकसहभागाने उमराणे येथील ब्रिटीशकालीन परसूल धरणातील गाळ काढण्याच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकीची चोरी करून दुचाकी विक्र ी करणाऱ्या टोळीला घोटी पोलिसांना पकडण्यात यश आले असून या सात जणांच्या टोळीकडून सात दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून घोटी शहर आणि परिसरात ...