नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे असून, कलशा-रोहणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या उत्साहात कार्यक्रमाची सुरु वात करण्यात आली आहे. ...
अखिल भारतीय ग्राहक मंचचे २१ आणि २२ एप्रिल असे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात होणार आहे. अधिवेशनात मंचचे देशाभरातील सर्वच राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून, त्याचे उद््घाटन केंद्रीय अन्न व नाग ...
मार्चअखेर असल्याने महावितरणकडून सुरू करण्यात आलेल्या वीजबिल वसुलीचा सर्वसामान्य ग्राहकांना जाच झाला आहे. अवघे दोन-पाचशे रुपये थकलेल्या वीजग्राहकांच्या घरी जाऊन कर्मचारी बिल भरण्याचा तगादा लावत असतानाच अपमानास्पद शब्दप्रयोग करीत असल्याचा अनुभव सिडकोसह ...
सुसंस्कृत व संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी ज्ञानमंदिराची नितांत गरज असून, समतेचे व अहिंसेचे तत्त्वज्ञान लोकापर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अंगणगाव येथील श्रीकृष्ण ज्ञानमंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजित दीक्षा विधी सोहळा व कीर्तन सप्ताहाच्या ...
येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळपासून भैरवनाथ महाराज मुखवट्याच्या रथाची व कावडींची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीस भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारपासून प्रारंभ झालेली यात्रा दोन दिवस चाल ...
: प्रियकराच्या पत्नीला मार्गातून दूर करण्यासाठी सर्पमित्राच्या मदतीने सर्पदंश करण्याच्या प्रकाराला दोन वर्षभरानंतर वाचा फुटली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मुंबई नाका पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ...
शनिवार, दि. ३१ रोजी शहरातून मुस्लीम महिलांचा निघणारा मोर्चा तसेच हनुमान जयंती असल्याने शिवाय याच दिवशी शहरात बिºहाड मोर्चादेखील दाखल होत असल्यामुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून, काही मार्ग बदलण्यात आले आहेत. यामुळे नाशिककरांना पर्यायी ...
नाशिक : अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने आलेल्या नैराश्यातून विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौकात गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. विशाल संतोष नागोरी (१९) असे आत्महत्या केलेल्या विद् ...