नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आपले अंत:करण परमार्थ स्वरूपात विलीन करणे म्हणजे नवविधा भक्ती होय. समर्थांनी मान्य केलेली भागवतातील भक्तीदेखील नवविधा भक्तीच असल्याचे प्रतिपादन भागवताचार्य अलकाताई मुतालिक यांनी केले. आगर टाकळी येथील रामदास स्वामी मठात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त सु ...
नाशिक : केंद्र सरकारने तीन तलाक विधेयक मागे घ्यावे, या मागणीसाठी शरियत बचाव कृती समितीतर्फे शनिवारी (दि़३१) दुपारी हजारो मुस्लीम महिलांनी शहरातून मूक मोर्चा काढून विरोधातील एल्गार पुकारला़ ‘इस्लामी शरियतमध्ये सरकारचा हस्तक्षेप मान्य नाही’, या आशयाचे ...
निमित्त होते, तिहेरी तलाकविरोधी विधेयक रद्द करा, या प्रमुख मागणीसाठी शरियत बचाव समितीच्या वतीने आयोजित मोर्चाच्या समारोपाचे. समारोपप्रसंगी शहाजहांनी ईदगाह मैदानावर धार्मिक प्रवचन सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...
राष्ट सेवा दलाच्या ज्येष्ठ सैनिकांचा सन्मान सोहळा येथील या. ना. जाधव विद्यालयाच्या प्रांगणात सेवा दलाचे राष्टय अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांचे प्रमुख उपस्थितीत व राज्य संघटक अल्लाउद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी ५०च्या वर सेवा दल स ...
येथील श्री रेणुकामातेचा चैत्रोत्सव शनिवारी (दि. ३१) संपन्न झाला. पहाटे ६ वाजता महाअभिषेक, त्यानंतर पालखी मिरवणूक, महाप्रसाद भंडारा आदी कार्यक्रम झाले. श्री रेणुकादेवीस वज्रलेप केल्याने मूर्तीचे आकर्षण वाढले असून, पुरातन स्वरूप दिल्याने मंदिराचा कायाप ...
थोर सेनांनी, सेनापती तात्या टोपे यांचे येवल्यात साडेदहा कोटी खर्चाचे भव्य स्मारक निर्माण होत आहे. हे स्मारक नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील जलसंपदा विभागाच्या पालखेड कॉलनीलगत व्हावे यासाठी सेनापती तात्या टोपे राष्ट्रीय स्मारक नवनिर्माण समितीने कंबर कसली अ ...
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे सालाबादप्रमाणे यंदाही चैत्रपौर्णिमेनिमित्त भैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव व हनुमान जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त देवीच्या व भैरवनाथ महाराजांच्या चांदीच्या मूर्र्तींची गावातून मिरवणूक काढण्यात आली. ...