नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आॅगस्टनंतर बाजारात येणाऱ्या लाल कांद्याला यंदा सलग पाच महिने क्विंटलमागे अडीच हजारांपेक्षा अधिक दर मिळाल्याने नाशिक जिल्ह्यातील कोरडवाहू भागातील शेतकरी लखपती होण्याची किमया झाली आहे. ...
नाशिक : किमान वेतन, पेन्शन यांसारख्या कामगारहिताच्या निर्णयांच्या अंमलबजावणीऐवजी केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने सरकारी सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण तसेच कंत्राटीकरण केले आहे़ ...
नाशिक : किमान वेतन, पेन्शन यांसारख्या कामगारहिताच्या निर्णयांच्या अंमलबजावणीऐवजी केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारने सरकारी सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण तसेच कंत्राटीकरण केले आहे़ मूठभर धनिक भांडवलशहांसाठी कामगार कायद्यात सरकारने सोयीस्करप ...
नाशिक : सुमधुर संगीत, संगीताच्या तालावर संपूर्ण अंगाला लावला जाणारा चिखल, चिखलामध्ये लोळणारी माणसे पाहून हे दुर्गम भागातून आलेत की काय असे विचारले जाणारे प्रश्न? हे दृश्य होते नाशिक-पेठरोडवरील तवली- फाट्याजवळ आयोजित आगळ्या-वेगळ्या ‘मडबाथ’ उत्सवाचे़ ...
गुळवंच : सिन्नर तालुक्यातील गुळवंच शिवारात लांडग्यांच्या कळपाने बंदिस्त झापात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केल्याने ३५ शेळ्यांचा मृत्यू झाला. त्यात २४ शेळ्या व ११ बकरांचा समावेश आहे. ...
चांदवड : येथील आठवडे बाजारातील हेमाडपंती श्रीरामभक्त हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त चांदवडचे नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. ...