नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आयाम नाशिक आयोजित व ग्रंथ तुमच्या दारी प्रस्तुत अक्षरबाग वाचन कट्टा या जयेश आपटे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रमाचे आयोजन ऋतुरंग भवनमध्ये आयोजित करण्यात आले होते. ...
गंगापूररोड परिसरातील हार्मनी आर्ट गॅलरीत सुरू असलेल्या प्रदर्शनात ‘रेशमाच्या रेघांनी’ चित्रप्रदर्शन रेशीम धाग्यांनी विनलेल्या १०१ भेटकार्डांसह रंगीबेरंगी मोती व सजावट साहित्य वापरून केलेल्या रांगोळ्या शोपीस किचेन्स व विविध कलाकुसरीच्या वस्तू रसिकांचे ...
नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लार्इंड युनिट महाराष्ट्र या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेऊन अंध, अपंगांच्या डे-केअर सेंटरला अनुदान मिळावे तसेच अन्य मागण्या करण्यात आल्या. यावेळी मागण्याची दखल घेऊन राज्यपालांनी त्यासंबंधी निर्द ...
महापालिकेने जेलरोड येथील इंगळेनगर ते ढिकलेमळापर्यंतच्या कॅनॉलरोड रस्त्याचे रुंदीकरण तीन वर्षांपूर्वीच केले आहे. रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्यावर आलेले विजेचे खांब व वाहिन्या स्वखर्चाने स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेकडून प्राप्त अर्जावर महावितरणने तातडी ...
पोटापाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्यामुळे आदिवासींना नाईलाजास्तव रोजगाराच्या शोधासाठी शहराजवळची खेडीची वाट धरावी लागते. परिणामी गिरणारेसारख्या भागात आदिवासींचे स्थलांतर होऊ लागले आहे. गिरणारे गाव शहर व आदिवासी भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. काश्यपी ...
नांदुरवैद्य -: मुंबई नाशिक महामार्गावरील रायगडनगर शिवारातील वालदेवी नदीपाञात पोहण्यासाठी गेलेल्या २७ वर्षीय दोन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली असून एकाचा मृतदेह जीवनरक्षकांनी पाण्यातून बाहेर काढला असुन दुस-या युवकाच्या मृतदेहा ...
हवामान खात्याच्या अंदाजानुसार उष्णतेच्या लाटेसाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या एप्रिल महिना सुरू असून, आणखी एक महिना उष्णतेची लाट अशीच कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...