नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
जळगाव नेऊर - अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) व ग्रामपंचायत एरंडगाव खु यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडगाव येथे गाळ मुक्त धरण योजने अंतर्गत गाळ काढण्याचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दराडे यांनी येवला तालु ...
नाशिक : बँकेत पैसे भरण्यासाठी बँकेत गेलेल्या सराफी दुकानातील कर्मचाऱ्याला पैसे पडल्याचे सांगून त्याच्याकडील तब्बल २८ लाखांची रोकड सुमारे सात संशयितांनी लूटून नेल्याची घटना मंगळवारी (दि़३)गंगापूर रोडवरील सारस्वत बँकेसमोर घडली़ दरम्यान, लुटीची ही घटना ...
केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिड वर्षापुर्वी या कामांचे भुमीपूजन करण्यात आले होते. सुमारे ४४८ कोटी रूपये खर्चाच्या या कामांना प्रशासकीय मान्यता देवून त्याच्या निविदाही मंजुर करण्यात आले असून, त्यातील ओझर व पिंपळगाव येथील कामा ...
लासलगाव : लोकसहभागातून अमुलाग्र बदल घडून आलेल्या रायतेवस्ती येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी डिजिटल वर्गांचे उदघाटन शिक्षण सभापती यतीन पगार व जिल्हा परिषद सदस्य डी.के.जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. ...
भोसला स्कूलमार्गे पाईपलाईनरोडला जोडणा-या या रस्त्यावर वाहतूक व वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते; मात्र या रस्त्यालगत वाहणा-या नाल्याला संरक्षण कठडे नसल्याने सदर ठिकाणी अपघाती स्थळ बनले आहे. ...
बीवायके महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते सुमारे ३८ वर्षांनंतर १९८० च्या बॅचच्या बीकॉमच्या आयोजित स्नेहमेळाव्याचे. सुमारे ६०च्या आसपास वय असलेल्या सर्व मित्रांनी त्यांनी विशीत असतानाचे आपले अनुभव एकमेकांना ...