कला, छायाचित्र, साहसी क्रिडाप्रकारांचे प्रशिक्षण देणारी मुंबई येथील अॅपॅक छायाचित्र इन्स्टिट्यूटच्या वतीने चौथी फोटोफ्राय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली होती व या स्पर्धेची विभागणी कुटुंब, अन्न, सण-उत्सव अशा तीन गटांत ...
नाशिक : निवडणूक आयोगाने सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या अद्यावत करण्याच्या सुचना देतानाच नवीन मतदार यादीत सर्वच मतदारांचे रंगीत छायाचित्र प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यासाठी ज्या मतदारांचे यादीत छायाचित्र नाही व ज्यांचे छायाचित्रे कृष्णधवल ...
दिंडोरी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या कुपोषणाच्या प्रश्नाबाबत राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे तहसीलदार कार्यालयासमोर कुपोषण मुक्तीसाठी निदर्शने करून मोर्चा काढला व तहसीलदारांना निवेदन दिले. ...
नाशिक : जिल्ह्णातील वनहक्क दाव्यांचा तत्काळ निपटारा करण्यासाठी सन २००५ पूर्वीचे वनजमिनीवरील अतिक्रमण मोजण्यासाठी जीपीएस यंत्राचा वापर करण्यात येऊन येत्या सहा महिन्यांत सर्व प्रकरणे मार्गी लागतील, अशी माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् य ...
सटाणा : नगरपालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात शहरातील घरपट्टी व पाणीपट्टीची ९५ टक्के करवसुली करून नाशिक विभागात सर्वाधिक कर वसुलीचा विक्रम केला आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी येथे दिली. ...
नाशिक : द्वारका परिसरातील आयडीबीआय बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या दुकानातील कर्मचाऱ्यास त्याच्या मालकाची ओळख सांगून त्याच्याकडील ८७ हजार रुपयांची रोकड हातोहात लांबविल्याची घटना सोमवारी (दि़९) दुपारच्या सुमारास घडली़ बँकेतून रोकड लांबविणारा हा संशयित ...
नाशिक : बँकेतून रोख रक्कम काढल्यानंतर मुलीसमवेत दुचाकीवरून घरी जात असताना पाठलाग करून हातातील बॅग खेचताना दुचाकीवरून खाली पडल्याने शिला गायकवाड या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गत महिन्यात घडली होती़ या मृत्यूस कारणीभूत ठरलेली आंध्र प्रदेशातील कुख्यात ...