नाशिक : राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या पाचशे मीटर अंतराच्या आत असलेली मद्यविक्रीची दुकाने सरसकट बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दीड वर्षांपूर्वीच्या निर्णयात न्यायालयानेच फेरविचार याचिकेत बदल केल्यामुळे व ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीतील म ...
सातपूर :- पारंपरिक मिरवणूक,डी.जे.,बॅनर,ढोलताशे यांना फाटा देऊन प्रबुद्धनगर येथील प्रवर्तक सामाजिक विकास संस्थेने लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा अभिनव उपक्रम केला. महापुरुषांच्या पुतळ्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने परिसरात कॅमेरे बसविण्यात ...
नाशिक : आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटींग लावणाऱ्या चौघा जुगा-यांना गंगापूर पोलिसांनी शुक्रवारी (दि़१३) रात्री छापा टाकून पकडले़ या चौघांवर गंगापूर पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
नाशिक : शहरातील चोरट्यांनी आता मंदिरांना लक्ष्य केले असून दानपेट्या फोडून त्यातील पैसे चोरी करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे़ द्वारका परिसरातील अय्यपा मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी त्यातील रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़१४) रात्रीच्या ...
कोपरगावच्या प्रेमराज काले टॉवरमधील पहिल्या मजल्यावर सन २०१६ मध्ये व्हिनस कॅपीटल सर्व्हिसेस कंपनी उघडून गुंतवणूकीवर कमी वेळेत दामदुप्पट करण्याचे अमिष दाखवून कंपनीचे संचालक प्रविण शंकरराव वरगुडे, राजेंद्र सुकदेव जेजुरकर, दिगंबर जानकीदास बैरागी यांनी लो ...
श्रमिकांची सायकल रॅली सकाळी आठ वाजता महात्मानगर मैदानापासून सुरू झाली. यावेळी फाउण्डेशनचे अध्यक्ष प्रवीण खाबिया, किरण चव्हाण, डॉ. मनीषा रौंदळ यांच्यासह आदि पदाधिकारी उपस्थित होते. महात्मानगर मैदान येथे मोठ्या संख्येने श्रमिक पुरूष, महिला सायकलींसोबत ...