साधारणत: नाशिकच्या सीमेवरूनच अवैध मद्याची तस्करी चोरी, छुप्या मार्गाने केली जात असून, आजवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने लाखो रूपये किंमतीचा मद्यसाठा पकडला आहे. केंद्र शासीत प्रदेशात निर्मित होणाऱ्या विदेशी मद्यावर कोणताही कर नसल्याने त्याच्या किंमती ...
शिक्षण विभागाकडून 2018-19 शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली असून, प्रवेशप्रक्रियेची सविस्तर माहिती असलेल्या माहिती पुस्तिकांचे शुक्रवारपासून शहरातील विविध शाळांना (दि.4) वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. शहराती ...
घोटी : घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या व त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील दापुरे गावाच्या पाचकुंडल्याची वाडी येथील एका आदिवासी महिलेच्या कुशीतून पळविलेले लहान बालक जवळच जंगलात सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...
नाशिक : महाराष्टÑ राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शनच्या ‘देवबाभळी’ नाटकाने बाजी मारली आहे. त्याला साडेसात लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. ...
येवला : येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, दि बुद्धिस्ट असोसिएशन फॉर द ब्लाइण्ड व येथील रंजना पठारे बहुउद्देशीय सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सप्तशृंगी लॉन्स येथे बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ...