लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

नगरसेवक दातीर हल्ल्यातील सराईत बोरसेला सक्तमजुरी  - Marathi News | nashiik,Corporator,Datir,attacked,Borse,conviction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नगरसेवक दातीर हल्ल्यातील सराईत बोरसेला सक्तमजुरी 

नाशिक : महापालिकेचे माजी सभागृह नेता तथा नगरसेवक दिलीप दातीर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारा सिडकोतील सराईत गुन्हेगार प्रणव तुकाराम बोरसे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ जिमेकर यांनी शनिवारी (दि़५) सात वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक ...

पंचवटीत तरुणाकडून गावठी कट्टा जप्त - Marathi News | nashik,unit,one,pistal,recovered,panchvati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत तरुणाकडून गावठी कट्टा जप्त

नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने पंचवटीत सापळा रचून एका संशयिताकडून गावठी कट्टा जप्त केला आहे़ आकाश गणेश पवार (१९, रा़ भाटवाडी, रेणूकामाता मंदिराजवळ, सिन्नर-घोटी हायवे, ता़ सिन्नर, जि़ नाशिक) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे़ त्याच्यावर आडगाव ...

सोनसाखळी चोरट्याकडून दुचाकीसह साडेपाच लाखांचा ऐवज जप्त - Marathi News |  nashik,chain,snatcher,gangapur,police,arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोनसाखळी चोरट्याकडून दुचाकीसह साडेपाच लाखांचा ऐवज जप्त

नाशिक : पादचारी महिलांचे मंगळसूत्र व मोबाइल दुचाकीवरून येत खेचून नेणाऱ्या संशयितासह एका विधिसंघर्षित बालकास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे़ कल्पेश मनोज गुंजाळ (२२, रा़ कैलासनगर, आडगाव) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल ...

छत्तीसगडमधील फरार आयपीएल सट्टेबाजांना नाशिकरोडला अटक - Marathi News | nashik,Chhattisgarh,absconding,IPL,bookies,arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्तीसगडमधील फरार आयपीएल सट्टेबाजांना नाशिकरोडला अटक

नाशिक : आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान लोकांकडून पैशांची बोली लावून सट्टा खेळणारे व खेळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील सात फरार सराईत गुन्हेगारांना ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाशिकरोड रेल्वेस्थानक ...

‘चलो भायखळा’ भुजबळ समर्थकांची हाक ! - Marathi News | 'Chalo Bhiakhla' is the voice of supporters of Bhujbal! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘चलो भायखळा’ भुजबळ समर्थकांची हाक !

मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी छगन भुजबळ यांचा जामीन मंजूर केला असला तरी, त्याबाबतची कायदेशीर प्रकीया पुर्ण करण्यासाठी अवधी लागणार असल्याचे पाहून आता सोमवारी सकाळी अकरा वाजता भुजबळ तुरूंगातून जामीनावर बाहेर पडतील असे सांगितले जात आहे. ...

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार निवडणुकीची व्यूहरचना - Marathi News | Uddhav Thackeray's presence will be held in the election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत होणार निवडणुकीची व्यूहरचना

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नरेंद्र दराडे यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन पक्षांतर्गत निर्माण झालेली नाराजी दूर करण्याचे सर्वतोपरि प्रयत्न केले असले तरी, सहाणे यांची पक्षाने केलेली हकालपट्टी व स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत खा ...

भुजबळांच्या सुटकेने विधान परिषदेचे गणित बदलणार - Marathi News |  Legislative council mathematics will change with the release after Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांच्या सुटकेने विधान परिषदेचे गणित बदलणार

जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवणारे राष्ट्रवादी चे नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेने विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे गणित बदलणार आहे. राष्ट्रवादीटचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला तर शिवसेनेचे उमेदवार ...

नाशिकमध्ये शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा अर्ज वैध, राष्ट्रवादीची हरकत - Marathi News |  Shiv Sena's Narendra Darde's application for valid, nationalist move in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा अर्ज वैध, राष्ट्रवादीची हरकत

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी नाट्यमय घटना घडून शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी हरकत घेतल्याने मोठा कायदेशीर पेच प्रसंग निर्माण ह ...