नाशिक : स्वयंपाकाचे काम आटोपून सायकलने घरी परतत असलेल्या बावीस वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिला अडवत विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि़३) रात्रीच्या सुमारास नाशिकरोडच्या गंधर्वनगरी परिसरात घडली़ सचिन सखाराम गायकवाड ( ३०, रा. लोकमान्यनगर, गंधर्वनगरी) ...
श्रीलंका कोलंबो येथे सुरू असलेल्या ज्युनिअर साऊथ एशियन अॅथेलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या धावपटू दुर्गा देवरे आणि पूनम सोनुने यांनी अपापल्या गटात सुवर्णपदके पटकाविली. विशेष म्हणजे या दोघींनीही १५०० मीटरमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित करून अॅथेलेटिक्समध्ये ...
नाशिक : रिक्षाप्रवासात महिलेच्या बॅगमधून चोरट्यांनी सव्वादोन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़ ४) सायंकाळच्या सुमारास घडली़ रिक्षा व बसप्रवासात दागिने व रोख रक्कम चोरी होण्याची ही तिसरी घटना असून, यामुळे महिलावर्गा ...
नाशिक : कौटुंबिक वादातून विवाहाच्या पहिल्याच वाढदिवशी गर्भवती पत्नीच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून खून करून फरार झालेल्या संशयित पती सारीपुत्र पुंजाराम शिंदे यास अंबड पोलिसांनी सिडकोतील त्याच्या घरातून अटक केली आहे़ ...
सुंदर नारायण मंदिराची कालौघात पडझड होऊ लागली होती. मंदिराच्या वास्तूचे बहुतांश दगड धोकादायक झाले असल्याने ते दगड काढून घेत त्या ठिकाणी त्याच आकाराचे व हुबेहुब नक्षीकाम असलेले नव्याने घडविलेले दगड लावण्यात येणार आहे. ...
सुंदर नारायण मंदिराची कालौघात पडझड होऊ लागली होती. मंदिराच्या वास्तूचे बहुतांश दगड धोकादायक झाले असल्याने ते दगड काढून घेत त्या ठिकाणी त्याच आकाराचे व हुबेहुब नक्षीकाम असलेले नव्याने घडविलेले दगड लावण्यात येणार आहे. ...
नाशिक : मित्राला भेटण्यासाठी आलेल्या परप्रांतीय युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़६) दुपारच्या सुमारास सोमेश्वर लॉन्सजवळ घडली़ सदानंद तिवारी (२२, रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. ...
नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले तर ते विदर्भात पाच मिनीटात समुद्र आणून देतील...अलिकडे रजनीकांतही मोंदीना घाबरतो..अशा शब्दात शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरून पंतप्रधान मोंदीची खिल्ली उडवली. ...