लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

दोन तपांपासून ‘रेडक्रॉस’ने घेतलाय लसीकरणाचा वसा - Marathi News | The vaccine's fat by 'Red Cross' from two resolutions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन तपांपासून ‘रेडक्रॉस’ने घेतलाय लसीकरणाचा वसा

रोगप्रतिकारक शक्ती विकसित होईपर्यंत नवजात बालकांना विविध आजारांचा धोका असतो. त्यामुळे माता-बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. नवजात बालक व त्यांच्या मातांना वेळोवेळी लसीकरण दिल्यास विविध आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो आणि ते सुदृढ निरामय राह ...

नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील रिक्षाचालकांचा बंद - Marathi News |  Closure of autorickshaw drivers at Nashik Road railway station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील रिक्षाचालकांचा बंद

नाशिकरोड रेल्वेस्थानक आवारात रेल्वे प्रशासनाकडून रिक्षा रॅकमध्येच खासगी प्रीपेड प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी बॅरिकेड्स लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाला रिक्षा युनियनने तीव्र विरोध ...

‘लई भारी’च्या सिक्वलमध्ये नाशिकची संयमी खेर - Marathi News |  Kshiram of Nashik in the sequel of 'Lai Heavy' Kher | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लई भारी’च्या सिक्वलमध्ये नाशिकची संयमी खेर

मिर्झीया या हिंदी चित्रपटात पदार्पणातच पुरस्कार पटकावणारी आणि दक्षिणेतील चित्रपटातही अभिनयाची छाप पाडणारी नाशिकची कन्या संयमी खेर हिला आता रितेश देशमुख यांच्या आगामी माउली चित्रपटात नायिकेची भूमिका मिळाली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून, जानेव ...

नाशिकमधील १६४ भिकाऱ्यांची पुनर्वसनासाठी रवानगी - Marathi News | nashik,164,beggars,court,police,rehabilitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील १६४ भिकाऱ्यांची पुनर्वसनासाठी रवानगी

नाशिक : शहरातील उड्डाणपूल, विविध सिग्नल्स तसेच रस्त्यावर थांबून वाहनधारक तसेच नागरिकांकडून भीक मागणा-यांविरोधात कारवाई करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे विनंती केली होती़ या विनंतीनुसार शहर पोलीस पोलिस आयुक्तांना दिले ...

सावित्रीबाई फुले विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या नाशिकमधील दोघांना अटक - Marathi News | nashik,pune,univercity,paper,leak,two,arreseted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावित्रीबाई फुले विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या नाशिकमधील दोघांना अटक

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून बीएसएसी विज्ञान द्वितीय वर्गाचा लेखाकृती बीजगणिताचा पेपर आदल्या दिवशी मिळवून सोशल मीडियाद्वारे प्रसारित करणारे शहरातील कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटीच्या दोघा विद्या ...

जागतिक रेडक्रॉस दिन : ‘नाशिक रेडक्रॉस’ने दोन तपापासून जोपासलाय लसीकरणाचा वसा - Marathi News | World Red Cross Day: 'Nashik Red Cross' vaccine's fat from two checks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागतिक रेडक्रॉस दिन : ‘नाशिक रेडक्रॉस’ने दोन तपापासून जोपासलाय लसीकरणाचा वसा

नवजात बालक व त्यांच्या मातांना वेळोवेळी लसीकरण दिल्यास विविध आजारांपासून प्रतिबंध होऊ शकतो आणि ते सुदृढ निरामय राहू शकतात, ही बाब लक्षात घेऊन इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या नाशिक शाखेने मागील दोन तपांपासून लसीकरणाचे व्रत यशस्वीपणे स्वीकारले आहे. ...

नाशिक विधान परिषदेत रंगणार तिरंगी लढत - Marathi News | The tricolor will be played in Nashik Legislative Council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक विधान परिषदेत रंगणार तिरंगी लढत

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणुकीसाठीच्या रिंगणातून दोन उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता नाशिकमधून विधान परिषदेसाठी तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेस पुरस्कृत म्हणून चर्चेत असलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांनी व देवळा आघाडीचे अप ...

सिन्नर तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides in Sinnar taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथील लक्ष्मण कारभारी साबळे (७०) या शेतकºयाने मुलांच्या व स्वत:च्या नावे असलेल्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. ६) घडली. ...