सिन्नर : तालुक्यातील कुंदेवाडी येथील सरपंच सविता अजित पोटे यांना अण्णा मोरे यांच्या हस्ते ‘आदर्श सरपंच कृषी माउली पुरस्कार २०१८’ देवून गौरविण्यात आले. ...
कळवण : रस्ते विकासकामांमध्ये अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे मंगळवारी नगर पंचायतीतर्फे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईचे अतिक्रमणधारकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी दुसरीकडे मात्र कळवणकरांनी स्वागत केले. ...
नाशिक : देशी दारूच्या दुकानात तपासणी व पंचनामा करण्यासाठी गेलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक व दोन पोलीस कर्मचा-यांना दुकानमालकाने शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी (दि़७) सायंकाळी भद्रकालीतील नेपाळी कॉर्नरजवळील दारूच्या दुकानात घडली़पोलिसांनी दिलेल्या माहित ...
नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीमधील वृक्षसंपदा असलेल्या देवरायांमध्ये शेकरूची चांगली जोपासणा होत आहे. ...
आपल्या कलेवर निस्सीम प्रेम करत बेभानपणे तासन्तास उन्हाने तप्त झालेल्या डांबरी रस्त्यावर बसून रांगोळीचित्र रेखाटण्याची परंपरा चुंभळे यांनी अखंडितपणे सुरू ठेवली आहे. ...
दोन वर्षापुर्वी वर्षी राज्यात तुरदाळीचे उत्पादन घटल्यामुळे बाजारातील मागणी व पुरवठ्याची घडी विस्कटली होती, परिणामी ऐन सणासुदीत ग्राहकांना खुल्या बाजारातून ९० ते १०० रूपये किलो दराने तुरदाळ खरेदी करावी लागली. त्यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकारला जबा ...