वडनेरभैरव - वडनेर भैरव येथील शेतकऱ्यांचा आत्मा असलेल्या नेत्रावती नदीचे आजपर्यंत न झालेले खोलीकरण पाणी फांऊडेशन आयोजित वॉटरकप स्पर्धेत गावातील युवकांनी सहभाग नोंदविल्यांनी ग्रामस्थांकडून लोकवर्गणी जमा करून बुधवारी काम सुरु झाले आहे. वडनेर भैरव गावाला ...
पांगरी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून टॅँकर सुरु करण्यासह दूध दरवाढ करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्यावतीने सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
त अपघातांच्या घटनांमध्ये चार ठार, तर नऊ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन युवक व दोन इसमांचा समावेश आहे. याबाबत विविध पोलीस ठाण्यांमध्ये अपघातांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महाराष्टÑ सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना मार्च २०१६ मध्ये अटक करण्यात आली, तेव्हापासून गेली २६ महिने भुजबळ आॅर्थररोड कारागृहात बंदीस्त होते. उच्च न्यायालयाने भुजबळ यांचा जामीन गेल्या आठवड्यात मंजूर केला त्यानंतर रूग्णालयात दाखल असलेले भुजबळ गुरूव ...
मतदार यादी व निवडणूक आयोगाच्या विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मतदान केंद्र निहाय नेमलेल्या बीएलओंच्या नेमणूका व मानधन वाटपात लाखो रूपयांचा घोटाळा झाल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणताच त्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या संदर्भात जिल्ह्यातील सर्वच ...
सतीश डोंगरे ।नाशिक : शरीरावरील असंख्य जखमांनी विव्हळणाऱ्या गजलक्ष्मीची आर्त हाक जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी आता सोशल मीडियावर चळवळ उभी राहिली आहे. ‘लक्ष्मी’च्या नावाने एका संकेतस्थळावर पिटीशन साइन करून ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तातील गजल ...
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमाल तपमानाचा पारा ३६ ते ३९ अंशांच्या जवळपास राहिला; मात्र नवव्या दिवशी तपमानाचा पारा अधिक चढला. तपमान चाळिशीवर पोहचल्याने बुधवारी नाशिककरांच्या जिवाची काहिली झाली. ...