नाशिकमध्ये अनेक उद्योग गुंतवणूक करण्यास इच्छुक असून, त्यांच्यासाठी दिंडोरी आणि सिन्नरसह काही ठिकाणी औद्योगिक वसाहतीकरिता अतिरिक्त भूसंपादनाचे नियोजन सुरू असल्याची माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी यांनी दिली. ...
अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेच्या अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ मे महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येत असून, सत्ताधारी एकता पॅनलने अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून वरुण तलवार यांचे नाव आधीच जाहीर केल्याने द ...
मानवी मनाचे व शरीराचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्राचीन ऋ षी-मुनींनी समाजाला सण-उत्सवांची परंपरा दिली असून, आद्यऋषींनी ऋ तुचक्र ानुसार आहाराची आखणी करीत सणांची रचना केली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्र अभ्यासक तथा पंचांगकर्ते दामोदर सोमण यांनी के ...
त्र्यंबकेश्वर : टंचाईग्रस्त गावांना अद्याप टँकर किंवा अन्य उपाय योजना न केल्यामुळे सभापती ज्योती राऊत, उपसभापती रविंद्र भोये, सदस्य मोतीराम दिवे , व अलका झोले यांनी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत संताप व्यक्त केला. ...
सिन्नर : गुरुच्या अस्तामुळे आधी महिना-सव्वा महिना तसेच संपूर्ण मार्च व एप्रिलचे दोन आठवडे असा खंड गेल्यानंतर २० एप्रिलपासून लग्नसराईची धूम सुरू झाली. ...
‘लोकमत’मध्ये ‘विव्हळणा-या गजलक्ष्मीचा मूक आक्रोश’ या नावाने सचित्र वृत्त प्रसारित करण्यात आले होते. वृत्तात लक्ष्मीच्या वेदना अन् तिची होत असलेली फरफट याविषयीची माहिती दिली होती. ...
शैलेश कर्पे/सिन्नर : प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील म-हळ परिसरातील तीन गावातील ग्रामस्थ गाव बंद करुन देवभेटीसाठी श्री क्षेत्र जेजुरी येथे आज शुक्रवार (दि. ११) रोजी रवाना होत आहेत. ...