नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने १६ मे रोजी पाथर्डी फाटा परिसरात तिघा संशयितांकडून २६५ ग्रॅम एमडी ड्रग जप्त केले होते़ या तिघांना ड्रगचा पुरवठा करणारे ड्रगमाफिया नदीम सलीम सौरठिया (वय ३०, रा. नागपाडा, मुंबई) व सफैउल्ला फारुख शेख (वय २३, रा. मीर ...
पृथ्वीची परिक्रमा सूर्याभोवती सुरू असते; मात्र तिचा अक्ष हा परिक्रमेच्या कक्षास लंब स्वरूपात नसतो. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात आणि सूर्याचे उत्तरायण-दक्षिणायन घडते. दररोज क्षितिजावरची सूर्याची जागा (सूर्योदय-सूर्यास्त) बदलत असते. २३ डिसेंबरपासून २१ ...
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर शैक्षणिक अर्हतेनुसार कायमस्वरुपी सवेत सामावून घ्यावे, तसेच समान कामास समान वेतन द्यावे या मागण्यांसह ह्यलॉँग मार्चह्ण काढण्यासाठी एकवटलेल्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेत फूट प ...
गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अवघे २४ तास शिल्लक राहिले असून, त्यादृष्टीने प्रशासनाने सारी तयारी केली आहे. या निवडणुकीसाठी मालेगाव व नाशिक महापलिकेतील सर्व नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, न ...
मोजकेच मतदार असलेल्या या निवडणुकीसाठी मतांची फोडाफोडी केली जाते. अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवारांकडून मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्याचे हरत-हेचे प्रयत्न केले जातात व त्यासाठी साम-दाम-दंड-भेद नितीचा अवलंब केला जात असल्यामुळे मतदार देखील उमेदवारांप्रती ...
नाशिक : दोन गावठी कट्टे व जिवंत काडतुसांची खरेदी-विक्री करणाऱ्या दोन संशयितांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शुक्रवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल एक्स्प्रेस इनच्या मागे सापळा रचून अटक केली़ या दोघांकडून दोन गावठी कट् ...
येवला : ज्याप्रमाणे गीतेमधून अर्जुनाला सांगताना लोकांना मार्गदर्शन करण्यात आले होते, त्याचप्रमाणे भागवत कथेत अधिकारी व्यक्ती म्हणून राजा परीक्षिताला भागवताचा अधिकारी मानण्यात येते. ...