नाशिक : अल्पवयीन मुलांचा वापर करून घरफोड्या करणा-या पंचवटीतील रिक्षाचालकास गंगापूर पोलिसांनी अटक केली असून, या तिघांकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़ ...
नाशिक : नाशिक - नंदुरबार या शिवशाही बसने रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षाचालकासह दोन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि़२१) सांयकाळच्या सुमारास गडकरी सिग्नल-सारडा सर्कल या रस्त्यावरील बग्गा स्विटस् समोरच्या चौफुलीवर घडली़ या अपघातात रिक्षाचा ...
नाशिक : सीबीएस परिसरात झालेल्या भांडणाची कुरापत काढून दगडफेक करून युवकावर प्राणघातक हल्ला करून बंदुकीचा धाक दाखविणाºया अशोकस्तंभावरील टोळक्याची सरकारवाडा पोलिसांनी सोमवारी (दि़२१) धिंड काढली़ या संशयितांची दशहत कमी करण्यासाठी त्यांना परिसरात फिरवत ना ...
- अझहर शेख नाशिक - शहरामधील गोदाकाठालगत वाढलेल्या निलगीरीच्या वृक्षराजीवर लांब अंतरापर्यंत भरारी घेणारा नैसर्गिक जैवविविधतेमधील एकमेव सस्तन प्राणी ... ...
राष्ट्रीय किसान महासंघातर्फे देशभरातील १३० संघटनांनी एकत्र येऊन १ ते १० जून या कालावधित शेतकरी संप पुकारला आहे. महाराष्ट्रातील नाशिकसह मुंबई, पुणे व नागपूर या शहरात हा संप होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याचे तंत्र वापरून देशभरात ...