तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेला तरुण प्रचंड तणावात आहे. परंतु त्याला हे माहीतच नाही की, तो तणावाला बळी पडला आहे. तंत्रज्ञान हे मानसिक आजाराला निमंत्रण देणारे ठरत असल्याने आपण त्याचा कसा व किती वापर करावा हे ठरविणाची गरज आहे, असे मत अभिनेता चिन्मय उद्गीर ...
‘मी आईला भाकरी करताना पाहिले आहे’, ‘आयुष्याच्या पुस्तकातली बरीच पाने कुरतडलेली’, बॅचलर दार उघड मनाचं आदी कविता, गझल आणि शेर शायरीच्या सादरीकरणाने ‘मु. पो. कविता’ कार्यक्रम रंगला. ...
मुंबई नाका येथील महामार्ग बसस्थानकात खासगी बसेस व प्रवासी वाहनचालकांचा विळखा त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. इंदिरानगर, राजीवनगर, चेतनानगर, सार्थकनगर, सराफनगर, किशोरनगर यांसह परिसरातील विविध उपनगरांतील नागरिकांना शहरात नोकरी, व्यवसायासाठी समांतर रस्त् ...
केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी झालेल्या बैठकीत मुद्रणालय महामंडळाने मंजूर केलेल्या दोन्ही मुद्रणालयांतील मशीनरी या लवकरात लवकर बसवून द्याव्यात, अशी मागणी मजदूर संघाच्या ...
वीर सावरकर जयंतीनिमित्त मुंबई येथील जयोस्तुते मित्रमंडळाच्या वतीने आणि खासदार पूनम महाजन यांच्या आदेशानुसार भगूर गावात मशाल रॅली काढण्यात येऊन मुंबई येथे रवाना झाली. ...
भगूरचे भूमिपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त सोमवार, दि. २८ रोजी शासकीय कार्यालयांमध्ये त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्वच शासकीय कार्यालयांना प्राप्त झाले आहेत. ...
नाशिक : अग्निशमन विभागासह बांधकाम आणि पर्यावरण विभागामार्फत माजी महापौर प्रकाश मते यांना त्यांच्याच मालकीच्या केनिंगस्टन क्लबची रिटेंनिग वॉल पडून महापालिकेने नदीलगत उभारलेल्या गॅबियन वॉलचे नुकसान झाल्याबद्दल १ कोटी ४० लाख रुपये नुकसानभरपाईची नोटीस बज ...