घोटी : भंडारद-याच्या धरतीला वर्षाराणीची चाहुल लागली असून काजव्यांच्या चंदेरी दुनियेची चकमक हिरडा , बेहडा , सादडा या झाडावर नृत्य करण्यास धजावत असल्याचे दिसू लागले आहे . या प्रकाशमयी तारकांच्या आगमनाचे संकेत म्हणजेच मान्सुनचं आगमन लवकर होणार असल्याची ...
जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी नाशिक शहर पोलीस मुख्यालयाकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या अडीच एकर जागेत सिंहस्थ कालावधीत बांधण्यात आलेल्या बॅरेक नंबर बारामध्ये चार नूतन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयांची निर्मिती करण्यात आली असून, या कक्षांचे उद्घ ...
सायखेडा : शेतकºयांनी पुकारलेल्या संपाचे परिणाम दुसºया दिवसापासून दिसू लागले आहेत. विविध मागण्यांसाठी गोदाकाठ भागातील शेतकरी संपावर गेले आहेत. त्यामुळे सायखेडा मार्केटमध्ये शुकशुकाट होता. ...
शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदचा परिणाम मालवाहतूकीवर जाणवला आहे. नाशिक बाजारसमितीतून मुंबई व उपनगरात दैनंदिन ३५ ते ४० वाहने भरून भाजीपाला रवाना होत असतो मात्र दोन दिवसांपासून मुंबईकडे रवाना केल्या जाणाºया पालेभाज्या मालाची ५० टक्के नि ...
नाशिक विभागातील महसूल अधिका-यांकडे यापुर्वी असलेले अनेक शासकीय वाहने दहा वर्षापेक्षा अधिक काळ जुने झाले असून, त्या वाहनांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. या वाहनांचा वापर करून शासकीय कामकाज करणे म्हणजे जीव धोक्यात टाकण्यासारखे असल्याने अनेक अधिका-यांनी ...
कामाच्या अतिताणामुळे बेपत्ता झालेले अभियंता रवींद्र पाटील सुखरूप परतल्यानंतर आता त्यावरून राजकारण सुरू झाले असून, भाजपातील एका गटाने प्रत्येक विभागात जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काही ताण आहे काय? अशी पृच्छा करण्यास प्रारंभ केला आहे. ...
दुर्गराज रायगडावर बुधवारी (दि.६) होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास जिल्ह्यातून हजारो शिवप्रेमी उपस्थित राहाणार असल्याची माहिती शिवराज्याभिषेक समितीने पत्रकार परिषदेत दिली. ...