सिन्नर : तालुक्यातील विंचूरदळवी परिसरात बिबट्याने शुक्रवारी (दि. ८) पहाटे येथील शेतकरी केशव निवृत्ती दळवी यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला केल्याने वासरू ठार झाले. ...
नाशिक : शहरातील बाजारपेठ व अत्यंत वर्दळीचा प्रमुख मात्र अरुंद असलेला एम.जी.रोड वाहतूक कोंडीसाठी प्रसिद्ध आहे. एम.जी. रोडवर अनेकदा वाहन उचलण्यावरून नागरिक व पोलिसांमध्ये खटके उडतात. या समस्येवर उपाय म्हणून पोलिसांनी पिवळ्या पट्ट्याची लक्ष्मणरेखा आखून ...
शहरातील जुने मध्यवर्ती व नवीन मध्यवर्ती बसस्थानक, महामार्ग बसस्थानक, निमाणी बसस्थानकांमध्ये प्रवाशांची वर्दळ जरी दिसून आली तरी बसेस मात्र दिसेनाशा झाल्या होत्या. अर्धा पाऊण तासांच्या अंतरानंतर एखादी शहर बसस्थानकामध्ये येत होती. ...
नाशिक : एसटी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा व वेतनवाढीचा करार न करता एकतर्फी जाहीर केलेल्या असमाधानकारक वेतनवाढीच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पुकारलेला संप दुसºया दिवशी शनिवारी (दि.९) देखील सुरुच असून सकाळपासून फार कमी बस श ...
लासलगाव : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. सकाळी २४ प्रवासी बस फेºया झाल्या असुन १५० कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे आज प्रवाशांची गैरसोय झाली आहे. ...
नाशकात दहावीच्या निकालातही मुलींचीच बाजी नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 8) जाहीर झाला असून बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस् ...
नाशिक : नाशिक जिल्हा बॅँकेची ढासळणारी आर्थिक परिस्थिती व वाढत जाणारा प्रशासकीय खर्च पाहता प्रशासनाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ शाखांमधील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला असून, ज्या शाखा बंद करण्यात येतील त्या नजीकच्या शाखेशी जोडून सभासद, खातेदार ...