नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...
नाशिक : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या पाच जनावरांची इंदिरानगर पोलिसांनी बुधवारी (दि़२०) सकाळी सुटका केली़ जनावरांची चोरटी वाहतूक करणाºया एका संशयितास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ ...
नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रात गांजा पुरवठा करणारा गांजा तस्करीतील म्होरक्या अकबर सदबल खान (रा. जयपूर, ओडिशा) यास पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायलयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ या तस्करीत अटक केलेल्या उर्वरीत तिघांच्याही पोलीस कोठडीत ती ...
नाशिक : येथील आयाम संस्थेच्या वतीने दुर्गदुर्गा या उपक्रमांतर्गत रामशेज किल्ला येथे दुर्गभ्रमण हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमांतर्गत लहान मुलींपासून सत्तरीपुढील महिला अशा २५० पेक्षा जास्त महिलांनी रामशेज किल्ल्यावर दुर्गभ्रमणसाठी चढाई केल ...
लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेटचा पदग्रहण समारंभ माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष एमजेएफ डॉ. राजू मनवाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच येथे संपन्न झाला. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष राजेंद्र किसन वानखेडे, सचिव जयोम व्यास व खजिनदार डी. एस. पिंगळे यांनी पदभार ...
घरेलू कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर सीटू संलग्न संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी सहायक कामगार आयुक्त किशोर दहीफळकर यांना निवेदन देण्यात आले. ...
नाशिक : एकंदरीतच रिक्षाचालकांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन फारसा चांगला नाही़ मात्र, या व्यवसायातील काही रिक्षाचालकांमधील आपल्या व्यवसायाप्रतीची निष्ठा व प्रामाणिकपणा टिकून असल्याचे सोमवारी(दि़१८) दुपारी घडलेल्या घटनेमुळे सिद्ध झाले़ मुंबईतील जोग ...