नाशिक : रात्रीच्या सुमारास झोप येत असल्याने रस्त्याच्या बाजुला लावलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी तीन लाख रुपयांची तूरडाळ चोरून नेल्याची घटना विल्होळी जकात नाक्याजवळ घडली़ चोरट्यांनी या ट्रकमधील २५३ तुरडाळीच्या गोण्या चोरून नेल्या आहेत़ ...
औदाणे : विंचुर प्रकाशा राज्य महामार्गावरील शिंदे पेट्रोल पंपाजवळ नंदुरबार-नाशिक आगाराची बस ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात १५ प्रवाशी जखमी झाले.तर तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले. ...
लोहोणेर : - गेल्या तीन दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या भिज पावसामुळे येथील रहिवाशी दत्तात्रेय माधवराव तिसगे यांच्या घराचे छत मंगळवारी सकाळी अचानक कोसळले मात्र यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी न झाल्याने तिसगे कुटूंबीयांनी मात्र सुटकेचा नि:श्वास टाक ...
: राज्य सरकारने बंदीतून वगळलेल्या प्रतीच्या प्लास्टिकच्या पिशव्या असलेल्या व्यापाऱ्यांवरही महापालिकेच्या अधिकाराऱ्यांकडून कारवाई होत असून, अशा प्रकारे प्लास्टिकबंदीची कारवाई करून व्यापारी व्यावसायिकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप व ...
मालेगाव : उड्डाणपुलाच्या कामामुळे जुना आग्रारोडवर वाहनधारकांचे होत असलेले हाल व पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेच्या निषेधार्थ अवामी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी गांधीगिरी व अनोख्या पद्धतीने आंदोलन करून महापालिका प्रशासनाविरुद्ध रो ...
देवळा : राज्यभरात शनिवारपासून (दि. २३) प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर देवळा शहर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात प्लॅस्टिकबंदी अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने सोमवारी शहरातील सर्व व्यावसायिकांना नगरपंचायतीच्या ...
त्र्यंबकेश्वर : गेल्या महिनाभरापासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर शहरात हजेरी लावली. सोमवारी (दि. २५) दिवसभर संततधार होती. रविवारी (दि.२४) सायंकाळी साडेपाच वाजेपासून सोमवारी सकाळी झालेल्या २४ तासांत एकूण ४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एक ...