लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

साधुग्रामच्या जागेवर अतिक्रमण - Marathi News | Encroachment at the place of Sadhugram | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साधुग्रामच्या जागेवर अतिक्रमण

पंचवटी : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाने तपोवनात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या जागेवर परिसरातील काही झोपडपट्टीधारकांनी केलेले झोपड्यांचे अतिक्रमण हटवून आठवडा लोटत नाही तोच पुन्हा याच झोपडपट्टीधारकांनी पुन्हा त्याच जागेवर अनधिकृत झोपड्या, पाल उभारू ...

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Nivruttinath Maharaj's Palkhi today goes to Pandharpur | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

त्र्यंबकेश्वर -संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज पंढरपूर प्रस्थान झाले. (व्हिडिओ ... ...

नाशिक शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत शिवसेना उमेदवार किशोर दराडे आघाडीवर - Marathi News | nashik,mlc,election,Darade,leading | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक शिक्षक मतदारसंघ मतमोजणीत शिवसेना उमेदवार किशोर दराडे आघाडीवर

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी सुरू असून यामध्ये शिवसेना उमेदवार किशोर दराडे आघाडीवर असून राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष पुरस्कृत संदीप बेडसे दुसऱ्या स्थानावर आहेत़ या निवडणुकीत झालेल्या ४९ हजार ७६९ मतांपैकी ४७ हजार ९७ ...

नाशिक परिसरात भात पेरणी प्रारंभ - Marathi News | Start of Rath Yavani in Nashik area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक परिसरात भात पेरणी प्रारंभ

नाशिक : गेले दोन दिवस गिरणारे परिसरात कोसळणाऱ्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, समाधानकारक पाऊस होत असल्याने भात पेरणीला वेग आला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी वर्गाने भात पेरणीला सुरुवात केली होती. परंतु मध्यंतरी पावस ...

नाशिकमध्ये पॉलिश केलेल्या दागिण्यांवर कर्ज काढून फसवणूक - Marathi News | Fraud removal from polished garnets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पॉलिश केलेल्या दागिण्यांवर कर्ज काढून फसवणूक

नाशिक : सोन्याची पॉलीश केलेले बनावट दागिने गहाण ठेवत चौघा संशयितांनी २० लाखांचे कर्ज घेऊन फायनान्स कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

पाऊले चालती पंढरीची वाट...! - Marathi News | The path of Pandhari walking ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाऊले चालती पंढरीची वाट...!

त्र्यंबकेश्वर : वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या पालखीचे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे आज प्रस्थान झाले. ...

‘उडान’ जमिनीवर, विमान सेवा अखेर बंद! - Marathi News | 'Flight' on the ground, the airline finally stopped! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘उडान’ जमिनीवर, विमान सेवा अखेर बंद!

नाशिक : केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली एअर डेक्कनची विमान सेवा अखेर बंद पडली आहे. नाशिक-पुणे ही सेवा मार्चपासून बंदच आहे; परंतु आता नाशिक-मुंबई सेवा गेल्या शुक्रवारपासून ठप्प आहे. ...

‘जन्मोजन्मी हाच पती मिळू दे!’ वटपौर्णिमा साजरी - Marathi News | Give birth to a husband and wife! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘जन्मोजन्मी हाच पती मिळू दे!’ वटपौर्णिमा साजरी

नाशिक : मांगल्याचे प्रतीक असणारी विविध लेखी परिधान करून आणि पूजेचे साहित्य घेत सुहासिनींनी घराजवळील वटवृक्षाचे ठिकाण गाठत गुरुवारी (दि.२७) वटपौर्णिमा साजरी केली.‘जन्मोजन्मी हाच पती मिळू दे!’ अशी प्रार्थना करीत, बहुपयोगी वडाच्या झाडाचे स्मरण, पूजन करू ...