नाशिक : संत कबीरनगरमध्ये जागेच्या वादातून बळजबरीने घरात घुसून एकाचा मारहाण करून खून केल्यानंतर फरार झालेल्या चौघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी औरंगाबादमधून अटक केली़ या चारही संशयितांची परिसरातील दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी (दि़९) संत कबीरन ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील परिचारिका महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आली. प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली आणि रिक्षामध्ये बसून पाथर्डीफाट्यावर गेली़ रिक्षातून उतरल्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे तर रिक्षातच विसरल्याचे लक्षात आल्यानंतर तिला रडूच कोसळले़ मात्र, ...
नाशिक : वडिलांना मद्याचे व्यसन, फुलविक्रीतून घराचा गाडा हाकणारी आई, घरात दोन लहान भावंडे अशा हलाखीच्या परिस्थितीत जिद्दीने दहावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन महाविद्यालयात प्रवेश घेऊन उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने अखेर गरिबीप ...
महापालिका क्षेत्रातील सुमारे 57 महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रथम फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात संपर्क साधून प्रवेश घेण्यासाठी मंगळवारपर्यंत (दि.१०) मूदतवाढ देण्यात आला आह ...
महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणा या नेहमीच टीकेस पात्र ठरत असतात. एकीकडे लोकप्रतिनिधींचा दबाव अगर हस्तक्षेप व दुसरीकडे नागरिकांची वाढती ओरड, अशा स्थितीत त्यांचे कामकाज प्रभावी किंवा परिणामकारक ठरूही शकत नाही. मात्र प्रशासनप्रमुख खंबीर असला तर अडचणींवर ...
यंत्रणेने मनावर घेतले तर काय घडून येऊ शकते याचे उदाहरण म्हणून जलयुक्तच्या कामांकडे पाहता यावे. शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या ‘युती’ सरकारच्या काळात हाती घेण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत संपूर्ण राज्यातच मोठे काम घडून आले असून, नाश ...
नाशिक : नागपूरच्या बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतून बांधकामाचे पंधरा लाख ५७ हजार रुपयांचे २७ टन वजनाचे स्टील चोरून त्याची नाशिकमध्ये विक्री करणाºया भंगार विक्रेत्यास शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने शनिवारी (दि़७) सकाळी छापा टाकून अटक केली़ अजिज मुख्तार मल ...
नाशिक : अवघ्या साडेआठ वर्षांच्या मानसिकदृष्ट्या विकलांग अल्पवयीन मुलीस घरात नेऊन तिच्यावर बलात्कार करणारा शिवनाथ मोतीराम बोरसे (रा़ यशवंतनगर ता. जि. नाशिक) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी शनिवारी (दि़७) जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाच ...