नाशिक : वयाची पळवाट शोधून गंभीर गुन्ह्यातून मोकाट सुटणाऱ्या बालगुन्हेगारांना कायद्यातील सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर चाप बसल्याचे चित्र आहे़ जिल्हा न्यायालयातील विधीसंघर्षित बालकांवर सुरू असलेल्या खटल्यांपैकी गत तीन वर्ष नऊ महिन्यांच्या कालावधीत ४० ...
नाशिक : येथील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइन्ड अर्थात नॅबच्या हॉस्टेलमधील अल्पवयीन गतिमंद मुलीवर शिपायाने वेळोवेळी अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी संशयित बाळू गजानन धनवटे (५२, रा़ एन/ ५१/एडी/२२९/७ आनंदनगर, सिडको) यास पोलिसांनी अटक केली ...
नाशिक : महिलांची गळ्यातील सोनसाखळी चोरणाºया उत्तर प्रदेशातील पाच जणांच्या आंतरराज्यीय टोळीस शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने आग्रा येथून अटक केली आहे़ या संशयितांनी शहरात सात गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून सोन्याची लगडीसह सुमारे साडेनऊ ...
नाशिक : देवळाली कॅम्प परिसरातील किराणा दुकान व वाइन शॉप फोडून सुमारे ९१ हजार रुपयांची रोकड चोरणा-या तिघा संशयितांना देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे़ सनी ऊर्फ प्रेम बाजीराव कदम (वय २२, रा. हाडोळा, आनंदरोड, देवळाली कॅम्प), मुज्जू ऊर्फ मुजफ्फर जराक ...
नाशिक : भावास शिवीगाळ केल्याची कुरापत काढून पाच संशयितांनी एकास बेदम मारहाण करीत धारदार शस्त्राने वार केल्याची घटना वडाळागावातील म्हाडा कॉलनीत घडली आहे़ मोसीम ऊर्फ चिड्या शहा (३३, रा. म्हाडा वसाहत) हे मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी ...