डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज व महात्मा फुले यांच्या विचारांवर चालणारा आमचा लढा असून, कितीही धमक्या आल्या तरी समाजाचे चक्र उलटे फिरविणाऱ्या प्रवृत्तींच्या विरुद्ध बोलतच राहणार, असे सडेतोड प्रत्युत्तर आमदार छगन भुजबळ यांनी दिले. आॅल इंडिया सैनी(म ...
दीपोत्सवात सर्वाधिक महत्त्व पणत्या आणि विविध आकारांतील आकर्षक दिव्यांना असल्याने यंदाही बाजारात विविध प्रकारचे दिवे, पणत्या पहायला मिळत आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मातीच्या दिव्यांना मागणी वाढली असून, यात वेगळे आकार, लहान-मोठ्या पणत्या, प्राण् ...
दिवाळी सुटीच्या हंगामात नाशिककरांनी देशाटनासाठी घराबाहेर पडण्याचे नियोजन केले आहे. यंदा देशांतर्गत पर्यटनाला अधिक पसंती दिली जात असून, केरळ वगळता कोकण, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांसह गड-किल्ल्यांच्या गावांना पसंती दिली जात असल्याचे पर्यटन व्यावसायिकांन ...
भारतातील मागासवर्गीय बहुजन समाजातील कर्मचाºयांवर वर्षानुवर्षे अन्याय होत असून, त्यांच्या अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, अशी खंत मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाच्या परिसंवादात व्यक्त करण्यात आली. ...
शासकीय जागेवरील अतिक्रमित घरे नियमानुसार कायम करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाचे एकलहरे ग्रामसभेत वाचन करून सर्वांना माहिती देण्यात आली. ...
महाराणी अहिल्यादेवी प्रबोधनी मंचकडे दीडशे वर्षांपूर्वीचे पुरावे व अनेक दाखले आहेत. त्या आधारावर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधनी मंचचे प्रदेश कार्यवाहक एम. ए. पाचपोळ यांनी केले. ...
जिल्हा शासकीय रुग्णालयात असलेल्या जिल्हा रुग्णालय सहकारी कर्मचारी पतसंस्थेचे कार्यालय अनधिकृत असल्याच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत़ ...