वेतनवाढीच्या प्रमुख मागणीबरोबरच अनेक प्रलंबित प्रश्नांकडे एस.टी. महामंडळाचे लक्ष वेधण्यासाठी एस.टी. कामगार संघटनेने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. ...
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन पक्ष स्थापन्याची घोषणा करणारे सुरेश पाटील हे स्वयंघोषित आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष असल्याचा आरोप करीत त्यांनी घोषित केलेल्या पक्ष स्थापनेला मराठा क्रांती मोर्चाचा विरोध असल्याची भूमिका नाशिक जिल्ह्यातील मराठा क्र ...
शिक्षण विभाग शाळांकडून विनाकारण, अवास्तव, अव्यावहार्य व किचकट माहिती मागवत असल्याने गेल्या ५ वर्षात शैक्षणिक कामाच्या व्यापात १० पटीने वाढ असताना १५ वर्षापासून कारकून भरती बंद, २०१२ पासून शिक्षकांच्या रिक्त जागांवर रखडलेली भरती प्रक्रिया, शिक्षक नियु ...
वातावरण बदलामुळे आर्द्रता वाढत असल्याने द्राक्षांवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या आर्द्रतेने द्राक्षांवर विविध प्रकारच्या किटकांचा प्रादूर्भाव वाढला आहे. सकाळी जास्त प्रमाणात दव पडत असल्याने द्राक्षांचे घड मोठ्या प्रमाणात कुजू लागल्याचे द्रा ...
दोघा संशयितांना अटक करुन न्यायालयापुढे हजर करण्याचे आदेश देत त्यांचा जामीन नामंजूर केला. या प्रकरणातील संशयित महाविद्यालयीन विद्यार्थी फैज कोकणी व सौरभ रमेश गोलाईत यांचा शोध घेण्यासाठी उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक ...
राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांना रविवारी दुपारी धमकीचे निनावी पत्र प्राप्त झाले असून, ‘मनुस्मृती आणि भिडे गुरुजींच्या विरोधात विधान केल्यास तुमचाही दाभोलकर, पानसरे केला जाईल’ असा धमकीचा मजकूर पत्रात लिहिण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच ...