ओझर : चंपाषष्ठीला ओझर येथील खंडेराव महाराज यात्रेला आज (दि.१३) पासून प्रारंभ होत आहे.नाशिक जिल्ह्यातील ओझर गावाला लाभलेले वरदान म्हणजे येथील खंडेराव महाराज मंदिर. जेजुरीनंतर सर्वात मोठी यात्रा म्हणजे ओझरची यात्रा अशी ओळख पूर्वीपासून लाभलेली आहे. ...
नांदूरवैद्य : बेलगाव कुºहे येथील सोनू नामक अश्वाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्याचा शोक व्यक्त करीत देवकर कुटुंबीयांनी यांनी त्यास आपल्या घरातील एक व्यक्ती मानल्याने शोकाकुल वातावरणात विधीवत दशक्रि या विधी करु न दिला अखेरचा निरोप दिला. ...
नाशिक : पतीसोबत दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील पर्स संशयितांनी खेचण्याच्या प्रयत्नात महिला दुचाकीवरून खाली पडून जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़९) सायंकाळच्या सुमारास ठक्कर बझार बस स्टॅण्डजवळ घडली़ पल्लवी विलास कुलकर्णी (४५, रा़ कृष्णदेव ह ...
नाशिक : ऊसाचा ट्रक अडवून त्यावरील चालकास मारहाण करून त्याच्याकडील रोकड व मोबाईल दुचाकीवरील तिघा संशयितांनी लुटून नेल्याची घटना सोमवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील माडसांगवी शिवारात घडली़ ...
नाशिक : भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना जेलरोडवरील सैलानी बाबा चौकात सोमवारी (दि़१०) रात्रीच्या सुमारास घडली़ शांताराम रामदास विसपुते (७५, रा. जेलरोड, नाशिकरोड) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ...
नांदगाव : येथील मविप्र संस्थेच्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतरविभागीय मुलांची नेटबॉल स्पर्धेत पुणे शहर,पुणे ग्रामीण,नगर व नाशिक या चार संघात एकुण सहा सामने झाले. त्यात नाशिक विभागाने प्रथमच प्रथम क् ...