लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नाशिक

नाशिक

Nashik, Latest Marathi News

महापालिकेत मेगा भरतीच्या हालचाली - Marathi News |  Mega recruitment movement in municipal corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेत मेगा भरतीच्या हालचाली

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेत मेगा भरतीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात पहिल्या टप्प्यात सध्या कंत्राटी आणि मानधनावर असलेल्यांना संधी देण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे. ...

नाशिकमध्ये गंगाघाटावर स्वच्छता मोहीम - Marathi News |  Cleanliness campaign at Gangagatta in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये गंगाघाटावर स्वच्छता मोहीम

नाशिक : महापालिकेच्या पंचवटी आरोग्य विभागाच्या वतीने गंगाघाट तसेच रामकुंडात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली महापालिकेच्या ४८ हून अधिक कर्मचाऱ्यांनी ... ...

नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्तात बांधकाम कामगारांची नोंदणी - Marathi News | Constructive registration of workers in police station in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पोलीस बंदोबस्तात बांधकाम कामगारांची नोंदणी

नाशिक : बांधकाम कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयात नोंदणीसाठी गर्दी केल्याने मोठी झुंबड उडाली. हजारो कामगार एकत्र आल्याने प्रशासनाला अखेर ... ...

३०० किलो वांग्याचे भरीत अन् बाजरीच्या २५०० भाकरी - Marathi News | 300 kg of eggplant and 2500 breadth of bajra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३०० किलो वांग्याचे भरीत अन् बाजरीच्या २५०० भाकरी

सिन्नर: प्रतिजेजुरी म्हणून ख्याती असलेल्या सिन्नर तालुक्यातल्या मºहळ खुर्द येथील खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी उत्सावाची जय्यत करण्यात आली आहे. ...

महारष्ट्र -सौराष्ट्र संघाचे नाशिकमध्ये आगमन - Marathi News | nashik,maharashtra,tarrival,national,team,nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महारष्ट्र -सौराष्ट्र संघाचे नाशिकमध्ये आगमन

नाशिक : बीसीसीआयच्यावतीने घेण्यात येत असलेलेया रणजी स्पर्धेतील महारष्ट्रतील पाच सामन्यांपैकी एक सामना शुक्रवार दि. १४ पासून नाशिकच्या हुतात्मा ... ...

तपोवनात जुगार खेळणाऱ्या अकरा जुगा-यांना अटक - Marathi News | Eleven Juga playing gambling in Tapavane arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तपोवनात जुगार खेळणाऱ्या अकरा जुगा-यांना अटक

नाशिक : तपोवनातील नदीजवळ जुगार खेळणा-या अकरा जुगा-यांना भद्रकाली पोलिसांनी मंगळवारी (दि़११) सायंकाळी छापा टाकून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ... ...

ज्योती बुक सेलर्सच्या संचालकांकडून गुंतवणूकदाराची फसवणूक - Marathi News | Investor fraud by directors of Jyoti Book Sellers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्योती बुक सेलर्सच्या संचालकांकडून गुंतवणूकदाराची फसवणूक

नाशिक : मुदत ठेवीवर जादा व्याजाचे अमिष दाखवून गुंतवणूक करून घेत गुंतवणूकदारास मुद्दल व त्यावरील व्याज न देता शहरातील ज्योती बुक सेलर्स अ‍ॅण्ड स्टेशनरीच्या संचालकांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी संशयित ज्योतीराव दगडू खैरनार (५५, रा ...

भाव कोसळल्याने रस्त्यावर ओतला कांदा - Marathi News | Onion poured on the road due to the collapse of the house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाव कोसळल्याने रस्त्यावर ओतला कांदा

सटाण्यात आंदोलन : दीड रुपये किलो भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त ...