सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी कळत असल्यातरी, पुस्तक वाचन हे फार महत्त्वाचे आहे. वाचनाने चांगले विचार मांडता येतात त्याचबरोबर वक्तृत्व स्पर्धेमुळे नेतृत्व गुण विकसित होऊन त्यातून एक चांगला राजकीय नेता निर्माण होऊ शकतो, ...
रणजी क्रिकेट स्पर्धेसाठी नाशिक शहर एक उत्तम पर्याय असल्याचे नाशिक क्रिकेट असोसिएशनने सिद्ध करून दाखविले आणि त्यामुळेच नाशिककरांना पुन्हा एकदा रणजी सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. ...
नाशिकला रणजी क्रिकेट सामना मिळणे ही खरोखरीच अभिमानाची बाब आहे. महाराष्टÑ क्रिकेट असोसिएशनने जबाबदारी सोपविल्यानंतर ती पूर्ण करण्यासाठी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी कसोशीने प्रयत्न करीत आहेत. ...
खेळाडूंसाठी तयार करण्यात आलेल्या आचारसंहितेमुळे यंदा रणजी स्पर्धेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंना भेटणे आणि त्यांच्याबरोबर सेल्फी घेणे काहीसे कठीण झाले आहे. ...
तत्त्वज्ञ, विचारवंत आणि मानवी जीवनाचे भाष्यकार जे. कृष्णमूर्ती यांच्या निवडक मूळ साहित्य आणि त्याला अनुरूप अशा छायाचित्रांचे प्रदर्शन शुक्रवार (दि. १४) ते रविवार (दि. १६) असे तीन दिवस आयोजित करण्यात आले आहे. ...