साकोरा - गेल्या काही दिवसांपासून नांदगाव ते औरंगाबाद रस्ता रु ंदीकरणाचे काम शासनाने हाती घेतले असून, त्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून वाढलेली डेरेदार मोठी झाडांची सर्रास कत्तल केली जात असल्याने परिसर भकास दिसू लागला आहे. ...
पेठ - गत तीन वर्षापूर्वी राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत मध्ये करण्यात आले. मात्र पुर्वीच्या ग्रामपंचायत प्रशासनात सेवेत असलेल्या कर्मचार्यांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम न केल्याने या कर्मचार्यांची ना घरका ना घाटका अशी गत ...
मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळ संचलित विद्या प्रबोधिनी प्रशाला विभागाच्या अंतर्गत संस्थेचे संस्थापक डॉ. मुंजे यांच्या जयंतीप्रीत्यर्थ सकाळी सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीची सुरुवात विद्या प्रबोधिनी शाळेतून करण्यात आली. ही रॅली रामशेज किल् ...
जिल्ह्णात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या गोवर-रूबेला लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्णातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील ७ लक्ष १० हजार ९०२ मुला-मुलींना गोवर-रूबेलाचे लसीकरण करण्यात आले आहे. ...
मुदत ठेवीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेत गुंतवणूकदारास मुद्दल व त्यावरील व्याज न देता शहरातील ज्योती बुक सेलर्स अॅण्ड स्टेशनरीच्या संचालकांनी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे़ ...
माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वार्षिक भाडेमूल्य वाढवितानाच खुल्या जागांवर कर लागू केला होता. त्यामुळे शेतीवर कर लागू झाल्याने शहरात असंतोष निर्माण झाला होता. ...
नाशिकमधील ५८ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा पार पडली असून, या स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही हौशी रंगकर्मींनी आणि नाट्य संस्थांनी या निकालावर आक्षेप घेतला. ...
हिरावाडी गावठाण (शक्तिनगर) येथे गुरुवारी (दि. १३) चंपाषष्ठीनिमित्त शिव मल्हार मित्रमंडळाच्या वतीने बारा गाड्या ओढण्याचा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी साडेसातला अमित देवकर यांच्या हस्ते पूजन व महाआरती होईल. ...