केळझर (गोपाळसागर) धरणाच्या काठावर अज्ञात युवतीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह संपूर्ण कुजून केवळ सांगाडा शिल्लक राहिल्यामुळे मृतदेहाची ओळख पटलेली नाही. ...
आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिक्त झालेल्या दोन जागा भरण्याचे राज्य सहकारी सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेश आहे. मात्र, प्राधिकरणाचे नियम वेशीला टांगून या दोन जागा भरण्याचा घाट संचालक मंडळाकडून सुरू असल्याचे खात्रीदायक वृत्त ...
विद्यापीठातील सहायक प्राध्यापक व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा आता आॅनलाइन पद्धतीने घेतली जाणार असून सीबीएसर्फे घेतली जाणारी ही परीक्षा यंदाच्या वषार्पासून नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वत ...
राज्याच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या उर्दू भाषेच्या पदविका अभ्यासक्रम परीक्षा नुकतीच ४१ विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण केली, तर अरबी भाषेच्या परीक्षेत २६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. उर्दू पदविका परीक्षेत राज्य गुप्त वार्ता विभाग ...
नांदूर नाक्यावरील शेवंता लॉन्स येथे रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा प्रवचन व पादुका दर्शन सोहळा शनिवारी उत्साहात पार पडला. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या पादुका दर्शनाच्या अभूतपूर्व सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फि ...
शहरातील वातावरण अचानक लहरी झाले असून, दिवसभर थंड वारे सुमारे ९ कि.मी प्रति तास वेगाने वाहत असल्यामुळे उन्हाची तीव्रता कमी जाणवत होती. वातावरणात गारठा कायम राहिल्याने शनिवारी (दि.९) नागरिक ांना दिवसभर बोचरी थंडी अनुभवयास आली. ...
मुख्य टपाल कार्यालय व प्रवर अधीक्षक कार्यालयापुढे शहरातील टपालसेवक व पोस्टमन कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करत विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. दिवसभर दैनंदिन कामकाज पार पाडल्यानंतर दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास टपाल सेवकांनी निदर्शन करण्यास सुरुवात ...
भगूर येथील बसस्थानकाच्या नूतन इमारतीचे काम संथगतीने सुरू असल्याने प्रवासी, विद्यार्थी, कामगार यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे बसस्थानकाशेजारील मैदानात तात्पुरत्या स्वरूपात शेड उभारून द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. ...