सटाणा तालुक्यातील नामपूर शिवारात भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडला होता. नामपूर येथील सेवानिवृत्त कर्मचारी कारभारी भाऊराव मोरे हे त्यांच्या कुटुंबीयांसह दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी सप्तशृंगगडावर दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास अज्ञात आरोप ...
करंजाड (ता. बागलाण) शिवारातील चिंचबारी, पाटगादा व पिंगळवाडे परिसरात बिबट्याने गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, पाटगादा शिवारात शुक्रवारी (दि.१४) बिबट्याने भरदिवसा गायीवर हल्ला चढवत तिला ठार केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे ...
बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र जिल्हा रुग्णालयाने त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची नोंद केल्याची घटना उघडकीस आली असून, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. ...
कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जिल्ह्यात आणखी दोन शेतकºयांनी जीवनयात्रा संपविल्याने जिल्ह्यात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या १०८ झाली आहे. या महिन्यात पंधरा दिवसांतच नऊ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहे. ...
मराठा समाजाला आरक्षण मिळाले असले तरी आरक्षण न्यायालयीन प्रक्रिया व घटनात्मक चौकटीत टिकवण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि खासदारांनीही पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे. ...
दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर शनिवारी (दि़ १५)पहाटेच्या सुमारास भरधाव मालट्रक व पिकअप यांच्यात अपघात होऊन पिकअप चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली़ ...
मुलाच्या शाळेचे वाहन न आल्याने त्यास भोसला मिलिटरी शाळेत सोडविण्यासाठी दुचाकीवरून जात असताना अज्ञात वाहनाचा दुचाकीला धक्का लागून झालेल्या अपघातात पित्याचा मृत्यू, तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़१५) सकाळच्या सुमारास महात्मानगरच्या जुना ...