नाशिक : बिटको हॉस्पिटलजवळील भाजीमार्केटजवळील जुगार अड्ड्यावर शनिवारी (दि़१५) दुपारी नाशिकरोड पोलिसांनी छापा टाकून मनमाड व जेलरोडवरील दोघा संशयितांना अटक केली असून, त्यांच्या रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ ...
नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून शहरातील विविध भागातून चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीच्या बुलेटसह ६८ हजार रुपयांच्या चार दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ...
नाशिक : शिर्डीला बसने जात असलेल्या मुंबईतील महिलेची पाच तोळ्याची सोन्याचे चेन चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी (दि़१५) सायंकाळी नाशिकरोड बसस्थानकात घडली़ ...
नाशिक : घर गहाण आहे, बहिणीचे लग्न करावयाचे असे कारण देऊन भावनिक करून नकली हार सोन्याचा असल्याचे भासवून एका इसमाची चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार देवळाली कॅम्प परिसरात घडला आहे़ याप्रकरणी नागपूरमधील पुरुषासह एका महिलेविरोधात फसवुणकीचा ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील बंद लिफ्टमुळे गर्भवती महिला पोर्चमध्येच प्रसूती झाल्याची घटना रविवारी (दि़१६) सकाळच्या सुमारास घडली़ जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व आहार विभागातील महिला कर्मचाऱ्यांनी तत्काळ आडोसा करून गर्भवतीची मदत केली़ या महिलेने गोंडस ...
केंद्र सरकारने २०२२ पर्यंत भारतातील प्रत्येक कुटुंबाला घर उपलब्ध करून देण्याच्या लक्ष्य समोर ठेवले असून त्यासाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कुटुंबासाठी पहिले घर खरेदी करणाºया ग्राहकांना २ लाख ६७ हजार अनुदान देण्याची योजना राबविली जात आहे. परंतु, क ...
नाशिक मर्चण्ट्स को-आॅप. बँकेच्या प्रचाराची रणधुमाळी बऱ्यापैकी जोमात आहे; पण हलाखीत असलेली बँक सुस्थितीत आणण्यासाठी काय प्रयत्न करणार याची चर्चा करण्याऐवजी एकमेकांच्या चौकशांचेच इशारे प्रचाराच्या केंद्रस्थानी आल्याने रंगत वाढून जाणे स्वाभाविक ठरले आहे ...
जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मागील महिन्यापासून विशेष मोहीम सुरू असून, अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी उपविभागीय स्तर तसेच पोलीस ठाणेनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच जिल्हास्तरावर स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकांद्वारे ध ...