शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास चौक मंडई येथील जहांगीर मशिदीपासून मिरवणूकीला प्रारंभ करण्यात आला. ...
ब्राह्मणगाव : उन्हाळी कांदा भाववाढीच्या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात शिल्लक असून त्यातच लाल कांद्यालाही भाव नसल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी कांद्याच्या रोपांच्या शेतात मेंढ्या चारण्यास सोडून देत आपला संताप व्यक्त केला. ...
निफाड : हिवाळ्याच्या या हंगामात सर्वाधिक नीचांकी तापमान तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर बुधवारी (दि. १९) ६.६ अंश इतके नोंदविले गेले. ...
एका दिवसात तीन अंशांनी घट होण्याची ही या हंगामातील पहिलीच वेळ आहे. मागील वर्षाच्या नीचांकी तपमानाचा विक्रम यावर्षी लवकरच मोडित निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ...
किमान आणि कमाल तपमानात सातत्याने घसरण सुरूच आहे. मंगळवारी (दि.१८) किमान तपमानाचा पारा ९.५ अंशांपर्यंत खाली घसरला. सोमवारच्या तुलनेत केवळ एक अंशाने पारा वर सरकला असला तरी कमाल तपमान २६.७ अंश इतके नोंदविले गेले. त्यामुळे थंडीचा कडाका कायम असून, नाशिककर ...
महापालिकेच्या वतीने घरपट्टी लागू नसलेल्या ४२ हजार मिळकतींना नोटिसा बजावल्यानंतर सुमारे दहा हजार हरकती घेण्यात आल्या असून, त्यात मोठा गोंधळ झाला आहे. कायदेशीर मिळकतींना बेकायदेशीर ठरवून नोटिसा बजावण्यात आल्याने सर्वेक्षणातच गोंधळ उडाल्याचे स्पष्ट झाले ...