थकीत गृहकर्जापोटी अभ्युदय बँकेने जप्त केलेल्या सदनिकेसोबत जीवनावश्यक वस्तूही बँकेने सील केल्या असून, या वस्तू परत मिळाव्यात यासाठी बँकेकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही या वस्तू परत केल्या जात नसल्याची तक्रार सुनील मधुकर सूर्यवंशी (रा़ बी ४५, दुर्गानगर, ...
भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून दिवसेंदिवस पारदर्शक कारभाराकडे वाटचाल सुरू आहे. ‘उमंग’ नावाचे मोबाइल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले असून, या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून खातेदारांना घरबसल्या आपले व्यवहार करता येतील. ...
लोकसंख्येच्या वाढीमुळे अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करण्याबरोबरच सातपूर पोलीस ठाण्याला अद्ययावत इमारत उभारण्याबाबत बुधवारी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवांनी अनुकूलता दर्शविली असून, या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांना प्रस्ताव सादर करण्या ...
कत्तलीसाठी गायींची तस्करी करणारा पिकअप टेम्पो मनोली शिवारातील धागुर येथे उलटल्याने त्यात तीन गायींचा गुदमरून मृत्यू झाला. एकूण १० ते १२ बारा गायी कोंबून भरण्यात आल्याने गावकऱ्यांनी तत्काळ धाव घेत गायींची सुटका केली तर चोरट्यांनी अपघातानंतर टेम्पो सोड ...
नाशिक मर्चंट को आॅप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिल्याने प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून, मतदानासाठी एकूण ३१० बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
दिल्ली येथील नेहरू स्टेडिअममध्ये झालेल्या अल्ट्रा रनिंगमध्ये नाशिकचे अॅथलेटिक्स प्रशिक्षक अनिरुद्ध अथनी यांनी सतत बारा तास रनिंग ट्रॅकवर धावण्याची स्पर्धा पूर्ण केली आहे. अशाप्रकारची स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले नाशिककर ठरले आहेत. ...
नाशिक : उन्हाळ्यात निर्माण होणा-या जनावरांच्या चा-याची टंचाई दूर करण्यासाठी धरणे, तलाव, बंधा-यांच्या पाणी नसलेल्या जमिनी शेतक-यांना गाळपे-यासाठी मोफत ... ...
उल्लंघन केल्यानंतर निवडणूक काळात राजकीय पक्षांना तक्रार करण्याची कोणतीही सोय आयोग ठेवू इच्छित नाही. देशपातळीवर आयोगाने सप्टेंबर महिन्यात मतदार पुनरीक्षण मोहीम राबवून नवीन मतदारांची नोंदणी करून घेण्याबरोबरच, मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी विविध प ...